मंत्रालयात काम करणाऱ्या स्तनदा महिला कर्मचाऱ्यांसाठी हिरकणी कक्षाचा प्रारंभ आजपासून करण्यात आला. महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. ...
नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या कामाकरिता शाळेत हजर नसलेल्या शिक्षकाची शाळेत गैरहजेरी लावण्याचा प्रकार येथील जिल्हा परिषदेच्या उबदा शाळेच्या मुख्याध्यापकाने केला. ...
नाशिक मध्यवर्ती कारागृहातून पॅरॉलवर बाहेर पडल्यानंतर गेली सात वर्षे फरार असलेल्या एका खुनाच्या आरोपीची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी अपिलात कायम केली. ...
सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून चौकशीच्या नावाखाली लाखो रुपये उकळणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने सोमवारी रात्री सावेडी भागातील गुलमोहोर रोड परिसरात अटक केली ...
कमी जागेत व कमी पाण्यात दर्जेदार आणि निर्यातक्षम फुले, तसेच भाजीपाला निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांत संरक्षित शेती प्रकल्प राबविण्यात येणार आहे ...
राज्यातील बंदरांच्या विकासात मोठा हातभार लावणाऱ्या चिपळूण-कराड या नवीन मार्गाला गती देण्यासाठी कोकण रेल्वे व राज्य सरकारची संयुक्त विशेष कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ...