सतत दोन दिवस झालेली दरवाढ खंडित करीत आज मागणीअभावी सोने दहा ग्रॅममागे १९० रुपयांनी घसरले. त्यामुळे येथील बाजारात गुरुवारी सोन्याचा भाव २७,०७५ रुपये झाला ...
सार्वजनिक क्षेत्रातील एनटीपीसीने वीज उत्पादनात मोठी वाढ नोंदवीत २,८९८ कोटी रुपयांचा नफा मिळविला आहे. एनटीपीसीने ३० सप्टेंबरला संपलेल्या दुसऱ्या तिमाहित ४० टक्के नफा मिळविला आहे. ...
सचिन तेंडुलकरने जे सिद्ध केलंय, त्यापेक्षा तो जास्त करू शकला असता, परंतु तो टिपिकल मुंबई स्टाईलनं खेळायचा, त्यापेक्षा त्यानं विरेंद्र सेहवागसारखं बिनधास्त क्रिकेट खेळलं असतं ...
हिंदूंची मंदीरं तोडायची, आणि मशिदींवर सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असूनही कारवाई करायची नाहीत असा आरोप करत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी सरकारी अधिका-यांना अक्षरश: आई बहिणीवरून शिवीगाळ केली ...
तेरी मेरी यारी, उडत गेली दुनियादारी असं म्हणून जिवाला जीव देणारे मित्रच जिवावर उठू शकतात. गुन्हेगारीच्या दलदलीत लोटून आयुष्याची वाताहतही करु शकतात ! तुमचे मित्र तसे नाहीत ना? ...
कॅनडाला लाभलाय फक्त 42 वर्षाचा तरुण पंतप्रधान. ज्याच्या दंडावर टॅटू आहे, जो फॅशनेबल आहे, बॉक्सर आहे, शिक्षक आहे आणि रिअल चेंजची मागणी करत नवा देश घडवायला निघालेला धडाडीचा राजकारणी आहे. राजकारणाला तरुण नेतृत्व हवं, म्हणणा-या जगभरातल्या ट्रेण्डचा तो एक ...