स्पेक्टर या आगामी जेम्स बाँड चित्रपटातील किसींग सीन्स व शिवराळ भाषेला कात्री लावल्याने ट्विटरवरून 'संस्कारी जेम्स बाँड' ट्रेंडद्वारे सेन्सॉर बोर्डाची खिल्ली उडवण्यात आली आहे. ...
गोहत्या केल्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात असतील तर गोहत्या करणं थांबलं पाहिजे असे मत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी व्यक्त केले. ...
कुख्यात दहशतवादी डेव्हिड हेडली याला २६/११ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी सहआरोपी बनवण्याची मुंबई पोलिसांची मागणी टाडा कोर्टाने मंजूर केली. ...
बेंगळुरुत सुरु असलेली भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी अखेर अनिर्णित अवस्थेत संपली. पावसामुळे पाचव्या दिवशीही खेळ होऊ शकला नाही व अखेरीस पंचांनी कसोटी अनिर्णित अवस्थेत संपल्याचे जाहीर केले. ...
स्वार्थी व हितसंबंध जपणारी मंडळी बिहारमधील निवडणुकीत झालेल्या पराभवातून धडा शिकलेले नाहीत असे सांगत भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा पक्षनेतृत्वावर टीका केली आहे. ...
नरसंहार आणि क्रूरकृत्यांनी जगभरात दहशत निर्माण करणा-या इसिस या दहशतवादी संघटनेने बँकेतील कर्ज, अपहरण, सोशल मीडियाच्या माध्यमातून निधी जमा केल्याची माहिती समोर आली आहे. ...