जळगाव : शहरातील वेगवेगळ्या भागात उघड्यावर कचरा जाळणे धोकादायक ठरत असून यामुळे आजारास निमंत्रण मिळते. यामधून निघणारा धूर जीवघेणे गंभीर आजार होण्यास कारणीभूत ठरु शकतो, त्यामुळे उघड्यावर कचरा न जाळण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. ...
परभणी : शहरातील बसस्थानकातील चौकशी कक्षा जवळील प्लॅटफॉर्मवर बेवारस बॅग असल्याचा फोन एका प्रवाशाने जिल्हा नियंत्रण कक्षात केला़ त्यानंतर बीडीडीएस पथकाने घटनास्थळी पोहचून बॅगची पाहणी केली. ...
परभणी : शहर व परिसरात खाजगी बांधकामधारकांकडून रितसर परवानगी न घेता बांधकाम करण्याचा सपाटा सुरु आहे. परिणामी, पाण्याची टंचाई असतानाही सर्रासपणे या बांधकामांवर पाण्याचा अपव्यय केला जात आहे. ...
बालासाहेब काळे, हिंगोली सततच्या अवर्षणाचा सामना करीत असलेल्या हिंगोली जिल्ह्यात मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा जानेवारी अखेर भुजल पातळीत तब्बल २.१५ मीटरने घट झाली आहे. ...