लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पबमध्ये गेल्याबद्दल तथाकथित संस्कृतीरक्षकांनी एका मुलीला मारहाण केल्याचा दाखला देत, पबमध्ये जायचं का नाही हा निर्णय सर्वस्वी मुलींचा असल्याचे सांगत, काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी ...
इंडिया पाकिस्तान यांच्यामधली बहुचर्चित कसोटी मालिका इंग्लंडमध्ये होण्याची शक्यता असून तशी औपचारीक घोषणा होणं बाकी असल्याचं वृत्त सूत्रांच्या हवाल्यानं पीटीआयने दिलं आहे ...
आपल्या विरोधाला न जुमानता पती मतदानासाठी गुजरातला गेल्याच्या रागातून एका महिलेने आपल्या दोन लहान मुलींना मारून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडली. ...
देशवासियांच्या टीकेचा धनी झालेल्या आमिर खानसारखी परिस्थिती आपल्यावरही आली होती असे सांगत प्रख्यात संगीत दिग्दर्शक ए. आर. रेहमानने आमिर खानला पाठिंबा दर्शवला. ...
आमिरला भारत सोडून जाण्यास सांगणा-यांना देश म्हणजे त्यांची खासगी मालमत्ता वाटली का असा सवाल विचारत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमिर विरोधकांवर निशाणा साधला. ...