लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Kothrud Vidhan Sabha: कोथरूडमधून चंद्रकांत पाटलांचा रस्ता मोकळा; बालवडकरांचा बंडखोरीचा निर्णय मागे - Marathi News | Clear the road to Chandrakant Patil from Kothrud amol Balwadkar decision to rebel is reversed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kothrud Vidhan Sabha: कोथरूडमधून चंद्रकांत पाटलांचा रस्ता मोकळा; बालवडकरांचा बंडखोरीचा निर्णय मागे

पक्षाने जर मला उमेदवारी नाही दिली, तर मग मला माझ्या जनतेसाठी वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असे सांगत बंडखोरीचा इशारा बालवडकर यांनी दिला होता ...

Wagh Baras : आदिवासी बांधवात वाघाला देव मानलं जातं, काय असते वाघबारस? वाचा सविस्तर  - Marathi News | Wagh Baras : Tiger is considered as God in tribal society, what is Waghbaras? Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Wagh Baras : आदिवासी बांधवात वाघाला देव मानलं जातं, काय असते वाघबारस? वाचा सविस्तर 

Waghbaras : आदिवासी बांधवांत वसुबारसेलाच वाघ बारस असे संबोधिले जाते. वाघबारस नेमकी कशी साजरी केली जाते, ते समजून घेऊयात...  ...

शेतकरी संकटात, धान बांधणीचा खर्च प्रतिएकर तीन हजारांवर - Marathi News | Farmers in distress, cost of paddy cultivation at Rs 3,000 per acre | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शेतकरी संकटात, धान बांधणीचा खर्च प्रतिएकर तीन हजारांवर

Bhandara : मोफत योजनांमुळे धान कापणी, बांधणीसाठी मजूर मिळेना ...

कोकणात महायुतीत बिघाडी; बंडखोरी करत भाजपच्या विशाल परबांनी सावंतवाडीतून भरला उमेदवारी अर्ज - Marathi News | Rebellion in the Mahayuti in Sawantwadi Constituency BJP's Vishal Parab filed nomination form | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकणात महायुतीत बिघाडी; बंडखोरी करत भाजपच्या विशाल परबांनी सावंतवाडीतून भरला उमेदवारी अर्ज

सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघात महाविकास आघाडी पाठोपाठ महायुतीमध्येही बंडखोरी झाली. भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी शक्ती ... ...

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे ५ गोल्डन नियम; बाजार कोसळला तरी होईल अधिक फायदा - Marathi News | bumper returns on mutual fund investment then remember these 5 principles of sip | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे ५ गोल्डन नियम; बाजार कोसळला तरी होईल अधिक फायदा

Mutual Fund Investment : म्युच्युअल फंड गुंतवणूक केवळ बाजारातील जोखमीपासून तुमचे संरक्षण करत नाही तर तुम्हाला उत्कृष्ट परतावा देखील देतो. मात्र, या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही ५ गोल्डन नियम पाळले पाहिजेत. ...

"लोकसभेला मी चूक केली, तीच त्यांनी विधानसभेत केली, आता…’’, अजित पवार यांचा शरद पवार गटाला टोला   - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: "I made a mistake in the Lok Sabha, they did the same in the Assembly, now...", Ajit Pawar's attack on the Sharad Pawar group   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''लोकसभेला मी चूक केली, तीच त्यांनी विधानसभेत केली, आता…’’, अजित पवारांचा टोला  

Maharashtra Assembly Election 2024: लोकसभा निवडणुकीवेळी नणंद विरुद्ध भावजय लढतीमुळे देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या बारामतीमध्ये आता विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या अशी लढत रंगणार आहे. बारामती विधानसभा मतदारसंघामधून काका अजित पवार (Ajit Pawar) आणि पुतण ...

परांड्यात मविआत दोघांना उमेदवारी! शरद पवार गटाचीही दावेदारी; उध्दवसेना माघार घेणार? - Marathi News | Candidates for two candidates in Paranda! Sharad Pawar group also claims; Uddhavasena will withdraw? | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :परांड्यात मविआत दोघांना उमेदवारी! शरद पवार गटाचीही दावेदारी; उध्दवसेना माघार घेणार?

राष्ट्रवादी (श.प.)चा परांडा मतदारसंघावर दावा होता. तरीही उध्दवसेनेने पहिल्या यादीत दिवंगत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा मुलगा रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. ...

पश्चिम रेल्वेवरील केळवे रोड स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन फेल; वाहतूक विस्कळीत! - Marathi News | Engine failure of goods train near Kelve Road station on Western Railway Traffic disruption | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पश्चिम रेल्वेवरील केळवे रोड स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन फेल; वाहतूक विस्कळीत!

वंदे भारत एक्सप्रेससह लांब पल्ल्याच्या गाड्या प्रभावित. ...

बोंबला! पाईल्स झाल्याने कर्मचाऱ्याला हवी होती सुट्टी, मॅनेजरने मागितला पुरावा; पाठवला 'असा' फोटो! - Marathi News | Piles patient wants sick leave boss wanted proof employees sent photo directly | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बोंबला! पाईल्स झाल्याने कर्मचाऱ्याला हवी होती सुट्टी, मॅनेजरने मागितला पुरावा; पाठवला 'असा' फोटो!

पाईल्सने पीडित एका व्यक्तीने जेव्हा ऑफिसमध्ये सुट्टी मागितली तेव्हा त्याला मॅनेजरने सुट्टी दिली नाही. ...