पालघरच्या वीरेंद्रनगर परिसरात खेळत असलेल्या ४ ते ९ वर्षे वयोगटांतील ११ मुलांनी बदामाच्या बिया समजून लेबाल्या फळाच्या बियांमधील गर खाल्ल्याने अत्यवस्थ अवस्थेत त्यांना पालघरच्या ...
समुद्रात मत्स्य दुष्काळाचे सावट घोंगावत असताना मासेमारीच्या तयारीत समुद्रात जाण्यासाठी उभी असलेली दिव्यलक्ष्मी ही नौका ४ दिवसांपासून सातपाटी खाडीच्या गाळामध्ये ...
वसईतून १० फेबु्रवारीला बेपत्ता झालेल्या एका विवाहित महिलेचा मृतदेह चिंचोटीच्या जंगलात आढळला. महिलेच्या हातातील कागदावरील मोबाइल क्रमांकावरून वालीव पोलिसांनी ...
शहरात मिरवणूक आणि जाहीर सभेला परवानगी नाकारल्यानंतर सामाजिक प्रश्नांसंबंधी चर्चा करण्याच्या निमित्ताने एमआयएमचे नेते पहिल्यांदाच वसईत जाहीर एण्ट्री करीत आहेत. ...
नालेसफाईच्या कामात मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाल्यानंतर महापालिकेने या वर्षी खबरदारी घेण्याचे ठरविले़ मात्र ठेकेदारांनी कधी जास्तीचा तर कधी अंदाजित खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये ...
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या कै. प्रा. वि.ह. कुळकर्णी पारितोषिकासाठी यंदा ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांच्या ‘सहकारधुरीण’ विठ्ठलराव विखे-पाटील या चरित्रग्रंथाची निवड ...
बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणीबाबत सरकारकडून एका महिन्यात धोरण ठरविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यापूर्वी गृहनिर्माणमंत्री आणि राज्यमंत्र्यांनीही ...