महिलांच्या सशक्तीकरणासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ यासोबतच ‘बेटी बढाओ’ हा नारा समाजापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव यांनी केले. ...
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कला संचालनालयाच्या वतीने वाशी येथे सिडको एक्झिबिशन सेंटरसमोरील मैदानात आयोजित करण्यात आलेल्या राज्य ढोलकीफड तमाशा महोत्स ...
बाराव्या आयडीबीआय फेडरल लाइफ इन्श्युरन्स डी. वाय. पाटील टी-२० क्रि केट स्पर्धेला नेरु ळच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये सोमवारपासून सुरुवात झाली आहे. ...
खालापूर तालुक्यातील साजगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सविता भांडीलकर यांचे सरपंचपद व सदस्यपद कोकण आयुक्त तानाजी सत्रे यांनी रद्द केल्यानंतर आणखी सहा सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे ...