देविदास तुळजापूरकर म्हणाले, बँकर्स आणि राज्य सरकार यांनी संवेदनशीलता दाखवून बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर तोडगा काढला नाही, तर राज्यभरातील सर्व बँक कर्मचाऱ्यांचा १६ नोव्हेंबरचा संप अटळ आहे. ...
राजकीय हेतू साध्य करण्यासाठी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सार्वजनिक पैशांचा वापर करून जाहिराती देण्यात येत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. ...
Maharashtra Assembly Election 2024 : विशेष म्हणजे महाविकास आघाडीत ‘मोठा भाऊ’ होण्याकरिता काँग्रेस व उद्धवसेनेत विदर्भाच्या भूमीत रस्सीखेच सुरू असताना महायुतीमध्ये तीच परिस्थिती ठाणे जिल्ह्यात निर्माण झाल्याचे समोर येत आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 : चारकोपमध्ये मोठ्या प्रमाणात बैठ्या चाळी आहेत. त्याच्या पुनर्विकासासाठी आमदारांनी प्रयत्न केले नाहीत, तर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील वसाहतीत रस्ते, पाणी, स्वच्छतेची मोठी समस्या आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 : २०१९ मध्ये सायन-कोळीवाडातून भाजपचे उमेदवार कॅप्टन आर. तमिळ सेल्वन यांनी काॅंग्रेसच्या गणेश यादव यांचा जवळपास १४ हजार मतांनी पराभव केला होता. ...