इंग्रज काळापासून शेतकऱ्यांकडून महसूल गोळा करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे राज्यातील १२ हजार ६३६ कोतवाल यंदाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने संघटित झाले आहेत. ...
आदिवासी समाजातील काही जाती वगळण्याचे काम आदिवासी संशोधन कार्यालयामार्फत सरकारने सुरु केले आहे. सरकारचा आदिवासींचे आरक्षण काढून ते धनगर समाजाला देण्याचा डाव आहे. ...
तालुक्यात उन्हाळ्यात कोरड्या पडणाऱ्या उल्हास नदीमध्ये पाटबंधारे विभागाच्या पुढाकारामुळे जलक्र ांती झाली आहे. अनेक ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आल्याने उल्हास नदीचा भूभाग जलमय झाला आहे ...
शहरालगत असणाऱ्या आणि वरसे ग्रामपंचायत हद्दीतील सातमुशी नाल्यावर स्लॅब टाकण्याचे काम सुरू आहे. या नाल्यावर स्लॅब टाकल्यास भुवनेश्वर विभागातील शांतीनगर ...
सुट्ट्या पैशावरून कंडक्टर आणि प्रवासी यांच्यात तू तू मै मै होत असल्याने बसचे किमान भाडे ६ रुपयांवरून ५ रुपये करण्याचा निर्णय कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ...
वागळे इस्टेट विभागातील कोलशेत उपविभाग क्षेत्रातील २२ के.व्ही. प्रगती, पोखरण, जी.बी.साउथ,ओवळा आणि हावरे सिटी येथील वीज वाहिनींचे देखभाल दुरूस्तीचे काम महावितरणाने हाती ...