स्थानिक खरेदी-विक्री संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी अविरोध पार पडली. ...
‘स्वाभिमानी’ आक्रमक : ‘दत्त’, ‘जवाहर’च्या शेती कार्यालयांना टाळे; कुरुंदवाडमध्ये खुर्च्यांची तोडफोड ...
मोर्शी येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयातील अपहाराची चौकशी करीत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षकासह एका जमादाराला अटक करण्यात आली आहे. ...
शाळेच्या मधल्या सुटीत शाळेमागील शेतातील बोरे तोडायला गेलेल्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ...
कृती समिती : गुरुवारपासून प्रारंभ; शेवटची मागणी मान्य होईपर्यंत लढा ...
देशात स्मार्ट सिटीसाठी निवडल्या गेलेल्या पहिल्या २० शहरांत अमरावतीचा समावेश व्हावा,.... ...
एकवीरा व अंबादेवी मंदिराच्या जागेचा वाद व पत्रिका वाटून महाप्रसादाचे आयोजन केल्यासंदर्भात न्यास नोंदणी कार्यालयामार्फत अंबादेवी संस्थानाला नोटीस बजावण्यात आली होती. ...
नीरजा : इस्लामपुरात एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात ...
नकटीच्या लग्नात सतराशे विघ्ने : मोहोळ काढणाऱ्यांचा शोध; चाचणी रखडल्याने भटकंतीची वेळ ...
कपात३० टक्के वाढ : पाणीपुरवठा वितरणाचे फेरनियोजन ...