2009 साली कोपनहेगन परिषदेत सामंजस्याअभावी गाडी चुकली. आता पॅरिसच्या निमित्ताने जगभरातील देशांनी हवामानबदलासंबंधीच्या नव्या कराराचा संसार मांडला आहे. यात सहभागी प्रत्येक देशाचे मत, हितसंबंध, झटपट विकसित होण्याच्या आकांक्षा, त्यासाठी किंमत चुकवण्याची ...
‘बंधनं’ घातली गेली की त्यातून पळवाटा शोधल्या जातात. बोगोटा सिटीमध्ये विशिष्ट वेळी वाहन वापरावर बंधनं घातली गेली, तेव्हा लोकांनी आपल्या कामाच्या वेळा बदलल्या आणि बंधनाखेरीजच्या वेळी शहरातल्या प्रदूषणाच्या पातळीत वाढच झाली. - ...
वन्यप्राणी असो की मानव, आई आणि तिची लेकरं यातला अनुबंध फार बळकट असतो. जंगलात पक्षी किंवा सस्तन प्राण्यांत पिलांच्या संगोपनाची जबाबदारी आईने स्वीकारलेली असते. ...
‘एखादे धरण बांधा आणि द्या तिथल्या लोकांना बाहेर फेकून! एखादे नवे धोरण आणा नि द्या जुन्या कारागिरांना फेकून!’ - अशी नीती शहाणपणाची नसतेच. गावात दारूबंदी करणा:या कार्यकर्त्यांनाही दारूवाल्यांना दुसरा व्यवसाय मिळावा म्हणून प्रयत्न करावे लागतात. अन्यथा ...
निसर्गातलं आपलं अस्तित्व टिकवायचं तर प्रत्येकाला अनेक सव्यापसव्य करावे लागतात. काही कोळी आपण मुंगी असल्याचं भासवतात, कवडय़ा साप मन्यारचं ‘रूप’ घेतो, फुलपाखरं दुस:या जातीच्या विषारी फुलपाखरांचे रंग उचलतात, काही वनस्पती तर आपल्या फुलांना माशीचं इतकं बेम ...
हात-पाय नसतानाही चारचाकी वाहनं चालवणारी माणसं, तोंडानं चित्रं काढणारे कलावंत, आंतरराष्ट्रीय दर्जाचे गालिचे बनवणारे मूकबधिर, हात नसतानाही जलतरणाच्या राष्ट्रीय स्पर्धा गाजवणारे खेळाडू.. यांना अपंग कोण म्हणेल? ...
मनाला भावलेलं सगळं, मनात खदखदत असलेलं सगळं. काही परिचित, तर काही वेगळं. कदाचित कुणीही छापायला तयार नसलेलं आणि कुणीही ऐकून न घेतलेलं. इथे तुम्हाला असं सगळं वाचायला मिळेल. ...