म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
मनोरंजन उद्योगात भारतीय क्रीडा संघात अत्यंत रुबाबदार व्यक्तिमत्त्व असलेले पुरुष आहेत, ज्यांना जगभर चाहते आहेत. तथापि, सीमापारही अनेक सुंदर आणि आकर्षक चेहरे आहेत. ...
आलिया भट्ट आणि शाहीद कपूर हे त्यांचा आगामी चित्रपट ‘शानदार’च्या प्रमोशनसाठी खूप व्यस्त आहेत. प्रमोशनदरम्यान आलियाला मीठीबाई कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला, ...
चर्मकार समाजाचे आद्यदैवत श्री संत रविदास महाराज यांच्या भव्य स्मारकासाठी नागपूर शहरात राज्य सरकारच्या माध्यमातून जागा उपलब्ध करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. ...
पुरुषांची मक्तेदारी मानली जाणारी एकपात्री, स्टँडअप कॉमेडी ही कलाक्षेत्रे महिला कलाकारांनीही पादाक्रांत केली आहेत. ‘वन वूमन शो’तून स्वत:ला सिद्ध करीत आहेत ...