लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

डेंग्यूच्या उत्पत्ती स्थानांचा शोध - Marathi News | Dengue creation spots | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डेंग्यूच्या उत्पत्ती स्थानांचा शोध

रविवारी झालेल्या पावसानंतर मुंबईकरांना सतर्क राहण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. कारण, मुंबईत डेंग्यूच्या डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आढळून आले आहे ...

शासकीय रक्तपेढीत तपासणी कीटचा तुटवडा - Marathi News | Scarcity of the insect checking in government blood bank | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शासकीय रक्तपेढीत तपासणी कीटचा तुटवडा

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय समस्यांचे माहेरघर बनले आहे. ...

गणबादेव गणेश मंडळाची १११ वर्षांची परंपरा - Marathi News | Ganbadev Ganesh Mandal's 111-year tradition | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गणबादेव गणेश मंडळाची १११ वर्षांची परंपरा

लोकमान्य टिळकांपासून प्रेरणा घेऊन सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सलग १११ वर्षांपासून सामाजिक प्रबोधनाचे कार्य येथील गणबादेव गणेश मंडळ करीत आहे. ...

रुळाला तडा गेल्याने हार्बर ठप्प - Marathi News | Harbor jam when the rails collapsed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुळाला तडा गेल्याने हार्बर ठप्प

हार्बर रेल्वेमार्गावरील किंग्ज सर्कल - माहीम रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने रविवारी सायंकाळी या मार्गावरील वाहतूक २0 मिनिटे ठप्प झाली होती ...

गोवंश हत्याप्रकरणात आता कारावास - Marathi News | Now imprisonment in the killing of cow | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गोवंश हत्याप्रकरणात आता कारावास

गाय, वळू किंवा बैल यांच्या कत्तलीवर निर्बंध घालण्यात आले असून उल्लंघन झाल्यास पाच वर्षाची सजा आणि दहा हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. ...

धारावीतील उड्डाणपुलाकडे पालिकेचे दुर्लक्ष - Marathi News | Municipal corporation ignores the flyover of Dharavi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीतील उड्डाणपुलाकडे पालिकेचे दुर्लक्ष

सायन-माहीम लिंक रोडवरील उड्डाणपुलाचा काही भाग खचून चार वर्षे लोटली तरी या पुलाच्या दुरुस्तीकडे महापालिकेने कानाडोळा केला आहे ...

ज्येष्ठ आदर्श शिक्षकांचा सत्कार - Marathi News | Felicitation of senior ideal teachers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ज्येष्ठ आदर्श शिक्षकांचा सत्कार

रोटरी क्लबच्यावतीने श्रीराम आसेगावकर शिक्षण संकुलात शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. ...

मास्टर लिस्ट महिना अखेरीस - Marathi News | At the end of the master list month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मास्टर लिस्ट महिना अखेरीस

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरात सुमारे ३0-३५ वर्षांपासून खितपत पडलेल्या नागरिकांना म्हाडा महिनाअखेरीस चांगली बातमी देणार आहे. ...

सातव यांनी दिला विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र - Marathi News | Satavit gave students the mantra of success | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सातव यांनी दिला विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र

परदेशातील लोकांना आॅनलाईन संगीत शिकविणारे दृष्टीहीन संगीत तज्ज्ञ यांनी विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र दिला. ...