औरंगाबाद : मराठा सेवा संघाच्या शहर अध्यक्ष, उत्तर विभागपदी विष्णू बैनाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष डॉ. आर. एस. पवार यांनी ही नियुक्ती केली. ...
नारायणगाव : ध्येय निश्चित करून प्रयत्न केले तर यश हमखास मिळतेच, त्यासाठी बुद्धिमत्ता, कौशल्य यांचा योग्य समन्वय साधणे आवश्यक आहे़ अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी झाल्याने आपल्यातील क्षमता तपासण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते. त्यामुळे यशापयशाचा ...
नाशिक : भारतातील अग्रेसर मॅकल्योइड फार्मास्यूटिकल लि. कंपनी आयोजित कॅम्पस इंटरव्ूमध्ये मेट इन्स्टट्यिूट ऑफ फार्मसीच्या २३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यात ९ विद्यार्थी बीफार्मसी आणि १४ एमफार्मसीचे आहेत. ...
वास्को : येथील श्री दामोदर मंदिरात महाशिवरात्री उत्सव दि़ ७ मार्च साजरा होणार आहे़ यानिमित्त सकाळी धार्मिक विधी, अभिषेक होईल. दुपारी २ वाजल्यापासून विविध भजनी मंडळे भजन सादर करणार आहेत. यात स्वरअलंकार भजनी मंडळ, बोगदा, ऋषी महिला भजनी मंडळ, दत्तवाडी-ओ ...