लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून... - Marathi News | Kolhapuri Chappal's Global Stand: A Call for Strategic Action and Brand Protection | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...

आपण निर्धाराने आवाज उठविला, तर जगातील सर्वात मोठ्या ब्रँडनाही नमवता येतं, हे ‘प्राडा’ प्रकरणात सिद्ध झालं. आता आपली जबाबदारी उलट वाढली आहे. ...

संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल - Marathi News | Editorial: No slogans, no action! India will have to become self reliant against terrorism | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल

याआधीही अमेरिकेने पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा, हक्कानी नेटवर्कसारख्या संघटनांनाही दहशतवादी म्हणून नामनिर्दिष्ट केले होते; परंतु केवळ घोषणांनी दहशतवाद संपत नाही, हे वास्तव भारताला वारंवार अनुभवायला मिळते. ...

आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस - Marathi News | Today's Horoscope, July 21, 2025: A profitable and successful day in work and business | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस

Todays Horoscope: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास आणि कोणत्या राशींना समस्यांचा सामना करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य! ...

हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या? - Marathi News | Are these Party Members or gangs of goons Clash Between BJP MLA And NCP SP Leader At Vidhan Bhavan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?

विधानभवन परिसरात हाणामारी होऊन उघडपणे शिव्या दिल्या गेल्या, त्यातल्या निर्लज्जपणाने अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. ...

हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना - Marathi News | Air hostess assaulted; Crew member arrested, incident at Mira Road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना

विमान कंपनीतील एका क्रू मेंबरने मीरा रोड येथील स्वतःच्या घरात सहकारी हवाई सुंदरीवर बलात्कार केल्याचा गुन्हा नवघर पोलिसांनी दाखल केला आहे. ...

ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे - Marathi News | ED is not a drone or a supercop... Madras High Court slams ED's working style | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे

अतिशय कडक शब्दांत मद्रास उच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यशैलीवर ताशेरे ओढले आहेत.  ...

नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले - Marathi News | He sold his own daughter to avoid problems for a job. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले

शिपाई पदाच्या नोकरीसाठी तिसऱ्या अपत्याची अडचण ठरणार म्हणून पित्याने चक्क पोटच्या मुलीलाच एक लाख रुपयात विक्री केले. ...

आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा - Marathi News | First 'she' stole three crores, then asked for another 10 crores! Discussion of 'Honey Trap' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा

महसूल खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला जाळ्यात अडकविल्यानंतर सुरुवातीला त्याच्याकडे तीन कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. ...

कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ - Marathi News | Addresses on Agriculture Minister Kokate's mobile; Video in Legislative Council creates stir | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ

पावसाळी अधिवेशनाचा व्हिडीओ रोहित पवारांनी केला व्हायरल, विरोधकांची कडाडून टीका; कृषिमंत्री म्हणाले, विधानसभेत काेणते कामकाज सुरू आहे ते बघत हाेताे, गेम खेळत नव्हताे! ...