भारत - पाकिस्तान क्रिकेट मालिकेसाठी बीसीसीआयने पाकिस्तानला निमंत्रण दिले असून डिसेंबरमध्ये दोन्ही देशांमध्ये पाच एकदिवसीय व तीन टी - २० सामन्यांची मालिका रंगण्याची चिन्हे आहेत. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलबच्चनगिरीमुळेच बिहारमध्ये भाजपाचा पराभव झाला अशा शब्दात भाजपा खासदार भोला सिंह यांनी स्वपक्षीयांना घरचा आहेर दिला आहे. ...
भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आता आयपीएलमधील संघ विकत घेण्यास इच्छूक आहे. चेन्नई सुपर किंग्जवर निलंबनाची कारवाई झाल्यावर धोनीने आता थेट संघमालक होण्याची तयारी सुरु केली आहे. ...
परभणीजवळ अकोला परळी रेल्वे पॅसेंजरमध्ये मंगळसूत्र चोरट्यांना प्रतिकार करणा-या महिला प्रवाशाचा चोरट्यांनी केलेल्या चाकूहल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली. ...
भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची कुत्र्याशी तुलना करणारे भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांना शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्याच शैलीत प्रत्युत्तर दिले. ...
लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींच्या कमकुवत व कुचकामी नेतृत्वामुळे भाजपाचा विजय झाला असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भंडारा जिल्ह्यातील हत्याप्रकरणात आरोपी भदंतला १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपी चंद्रमणीनगर, नागपूर येथील रहिवासी आहे. ...