'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण... हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?... इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून संपूर्ण दारुबंदी झाली असताना तळोधी (बुु.) येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारुचा महापूर वाहत आहे. ...
जीवनावश्यक घटक असलेल्या आहारातील तुरीचे भाव गगणाला भीडले आहेत. सरकारला याची कल्पना असूनही केवळ दर कमी करण्याचे पोकळ आश्वासनच दिले जात आहे. ...
पुढच्या दोन कार्यकाळासाठी अमित शहा हेच भाजपा अध्यक्ष म्हणून कायम राहतील, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी अगदी ठामपणे सांगितले असले तरी येत्या जानेवारीमध्ये नवा पक्षाध्यक्ष निवडण्याच्या ...
रात्रंदिवस मेहनत करून, लहरी निसर्गाचा सामना करीत, यावर्षीच्या तुटपुंज्या पाण्याचे कसेतरी नियोजन करून, ...
धानाचे उत्पादन कीड व रोगांमुळे ५० ते ६० टक्के घटले आहे. खासगी व्यापाऱ्यांकडून पडत्या भावात खरेदी सुरु असून फसवणूक व लुबाडबूक होत आहे. ...
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपात निर्माण झालेले वादळ अद्याप धुमसतच आहे. भाजपाच्या दारुण पराभवाची जबाबदारी निश्चित करण्यात आली पाहिजे ...
लोकमत सखीमंच, युवानेक्स्ट व बालविकास मंचतर्फे येथील आनंद सभागृहात भंडारा आयडल, मास्टरशेफ व छोटेकुकचे आयोजन करण्यात आले. ...
भंडारा येथील उपवनसंरक्षक कार्यालयाच्या आवारात मौल्यवान सागवन वृक्षांची खुलेआम कत्तल केली जात आहे. ...
शकून-अपशकूनांवर विश्वास ठेवणाऱ्यांची दुनिया वेगळी असते. तारीख १३ आणि शुक्रवार म्हणजे काही तरी आक्रित घडणार अशा अजब भयाने ग्रस्त असलेल्यांची संख्याही जगात कमी नाहीय. ...
अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत कोंढा येथून मोठ्या प्रमाणात अवैधपणे दिवसरात्रीला देशी दारुची वाहतूक केल्या जात आहे. ...