लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘पीएचडी’ करणे होणार कठीण - Marathi News | Difficult to be a 'PhD' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘पीएचडी’ करणे होणार कठीण

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘पीएचडी’संदर्भातील नियम आणखी कडक करण्याचे ठरविले आहे. ...

कुख्यात वसिम चिऱ्या टोळीविरुद्ध मोक्का - Marathi News | Mokka against the notorious Wasim chariye gang | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुख्यात वसिम चिऱ्या टोळीविरुद्ध मोक्का

लकडगंजमधील कुख्यात गुंड शेख मुदस्सीर शेख निसार ऊर्फ वसिम चिऱ्या आणि त्याच्या सहा साथीदारांविरुद्ध पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली. ...

लक्ष्मीपूजन दणक्यात, शुभेच्छांचाही वर्षाव - Marathi News | Laxmipujan dhakya, shower of wishes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लक्ष्मीपूजन दणक्यात, शुभेच्छांचाही वर्षाव

दिवाळीच्या निमित्ताने लक्ष्मीपूजनासाठी बाजार खास सजले होते. लक्ष्मीपूजन साग्रसंगीत करता यावे म्हणून नागरिकांनीही चढ्या भावाने खरेदी केली. ...

पत्नीला जिवंत जाळले - Marathi News | Burned his wife alive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्नीला जिवंत जाळले

संशयखोर अन् व्यसनाधीन नवऱ्याने आपल्या पत्नीला जिवंत पेटवून दिले. ऐन दिवाळी पाडव्याच्या दिवशी गुरुवारी सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही थरारक घटना घडली. ...

घरोघरी आनंदाचे दीपरंग ! - Marathi News | House of glory! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घरोघरी आनंदाचे दीपरंग !

दीपावली म्हणजे भारतीय संस्कृतीतील सर्व सणांचा राजा. त्यातही दीपावलीतला सर्वाधिक महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. ...

शेतकरी दाम्पत्याचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Suicide attempt by farmer's virgin poison | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी दाम्पत्याचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

पातूर तालुक्यातील घटना ; पत्नीची प्रकृती चिंताजनक. ...

पार्सलमध्ये आला लाकडी भुसा - Marathi News | Wooden husk in parcel | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पार्सलमध्ये आला लाकडी भुसा

दूरचित्रवाहिनीवरील ‘चेहरा ओळखा’ कार्यक्रमातून एका तरुणाला बक्षीसाच्या नावावर लाकडी भुसा पार्सलमधून आल्याची घटना आर्णी तालुक्यातील देऊरवाडी बुटले येथे उघडकीस आली. ...

वस्त्रोद्योग प्रकल्प योजनेतील अटीं शिथिल - Marathi News | The terms of the textile project scheme are looser | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वस्त्रोद्योग प्रकल्प योजनेतील अटीं शिथिल

वस्त्रोद्योगांना ऊजिर्तावस्था देण्यासाठी वस्त्रोद्योग प्रकल्प योजनेतील काही अटींना १0 नोव्हेंबरच्या शासन निर्णयाद्वारे शिथिलता. ...

आणेवारीत आठ तालुक्यांवर अन्याय - Marathi News | Injustice to eight Talukas | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आणेवारीत आठ तालुक्यांवर अन्याय

जिल्ह्याची सुधारित पीक आणेवारी जाहीर करताना आठ तालुक्यांवर अन्याय करण्यात आल्याचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी म्हटले आहे. ...