लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Stock Market Today : शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय? - Marathi News | Stock market hit hard Sensex below 80 thousand 8 lakh crores of investors lost waht are the reasons | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?

Stock Market Today : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. ज्यामुळे गुंतवणूकदारांचे सुमारे ८ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं. ...

नाते पाहून नाही, तर गुण पाहून उमेदवारी दिली: जयंत पाटील; शरद पवार गटाची यादी जाहीर - Marathi News | Not by relationship, but by merit says Jayant Patil as List of Sharad Pawar group announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाते पाहून नाही, तर गुण पाहून उमेदवारी दिली: जयंत पाटील; शरद पवार गटाची यादी जाहीर

"आमच्याकडे इनकमिंग जोरदार होते, मात्र आमच्याकडे वॉशिंग मशीन नाही. त्यामुळे मोजक्याच लोकांना प्रवेश व मोजक्याच लोकांना उमेदवारी आहे" ...

हिंगोलीत मोठी कारवाई; स्थानिक गुन्हे शाखेने १ कोटी ४० लाखांची रोकड पकडली - Marathi News | Big operation in Hingoli: Local crime branch seized 1 crore 40 lakh cash | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत मोठी कारवाई; स्थानिक गुन्हे शाखेने १ कोटी ४० लाखांची रोकड पकडली

ही रोकड कोणाची आहे, रक्कम कोठून आणली, कुठे नेली जात होती? या रक्कमेचा राजकीय उमेदवारांशी काही संबंध आहे याबाबतची माहिती पोलिस घेत आहेत. ...

“वरळी विकासापासून वंचित, आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु”; शिंदे गटाची खरमरीत टीका - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 shinde group sheetal mhatre criticized aaditya thackeray and uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“वरळी विकासापासून वंचित, आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु”; शिंदे गटाची खरमरीत टीका

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: स्वत:ला मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणवून घेणारे उद्धव ठाकरे हे जनतेतून निवडणूक लढवणार आहेत की, प्रत्येकवेळी मागच्या दाराने येणार, असा खोचक सवाल शिंदे गटाने केला. ...

सध्या कुणालाही पाठिंबा नाही, महायुती व महाविकास आघाडीला तोंडावर पाडणार: मनोज जरांगे - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 There is no support for anyone at present Mahayuti and Mahavikas will face the alliance said Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सध्या कुणालाही पाठिंबा नाही, महायुती व महाविकास आघाडीला तोंडावर पाडणार: मनोज जरांगे

मनोज जरांगे पाटील यांना अज्ञाताकडून जिवे मारण्याची धमकी ...

५२ कोटींची मालमत्ता एकाच दिवसात जप्त; बेहिशेबी रकमेची पाळेमुळे शोधा! आयोगाची सूचना - Marathi News | 52 crore property seized in a single day Find Out Due to Unaccounted Amounts Election Commission's instructions to the system | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५२ कोटींची मालमत्ता एकाच दिवसात जप्त; बेहिशेबी रकमेची पाळेमुळे शोधा! आयोगाची सूचना

लोकसभा निवडणूक काळात एकूण ३६६ दखलपात्र गुन्हे दाखल झाले होते ...

काँग्रेसकडून विश्वजित कदम, विक्रमसिंह सावंत यांना पुन्हा संधी; सांगली मतदारसंघातील तिढा कायम - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Vishwajit Kadam and Vikram Singh Sawant have been announced as candidates from Sangli district by Congress | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :काँग्रेसकडून विश्वजित कदम, विक्रमसिंह सावंत यांना पुन्हा संधी; सांगली मतदारसंघातील तिढा कायम

कदम, सावंत तिसऱ्यांदा रिंगणात.. ...

Soybean Bajar Bhav : बाजारात सोयाबीनची आवक वाढतेय; दर मात्र 'जैसे थे' वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Bajar Bhav : Arrivals of soybeans is increasing in the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Bajar Bhav : बाजारात सोयाबीनची आवक वाढतेय; दर मात्र 'जैसे थे' वाचा सविस्तर

बाजार समित्यांत सोयाबीनची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. काय मिळतोय दर ते वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav) ...

भारत बनेल ‘एआय’ पाॅवरहाउस- ‘एनव्हिडिया’ AI चिप निर्माता कंपनीचे सीईओ जेन्सेंग हुआंग - Marathi News | India will become an 'AI' powerhouse Said CEO of 'Nvidia' AI chip maker Jenseng Huang | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत बनेल ‘एआय’ पाॅवरहाउस- ‘एनव्हिडिया’ AI चिप निर्माता कंपनीचे सीईओ जेन्सेंग हुआंग

साॅफ्टवेअर उद्याेगासाठी भारत ‘प्रिय’ ...