लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कधी, कसे होणार ठाणे स्मार्ट ? - Marathi News | How ever will Thane smart? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कधी, कसे होणार ठाणे स्मार्ट ?

आरिक्षत असलेला रिंग रोड पूर्ण केल्याशिवाय ठाण्याला स्मार्ट सिटीचे वैभव प्राप्त होणार नाही. ...

स्वतंत्र विदर्भासाठी उपोषण - Marathi News | Fasting for Independent Vidarbha | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :स्वतंत्र विदर्भासाठी उपोषण

स्वतंत्र विदर्भ राज्याची स्थापना करावी, भंडारा जिल्हयात दारुबंदी करावी यासह अन्य मागणीला घेवून साकोलीत आमरण उपोषणाला प्रांरभ झालेला आहे. ...

अपक्षांच्या प्रचाराने पक्ष धास्तावले - Marathi News | The party feared by the promotion of independents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अपक्षांच्या प्रचाराने पक्ष धास्तावले

कल्याण (पूर्व) मध्ये मातब्बर राजकीय पक्षांच्या बरोबर अपक्षांनीही प्रचारात आघाडी घेतली असल्यामुळे राजकीय पक्षांचे उमेदवार धास्तावले आहेत. ...

स्मार्ट सिटीचा राजने आधी अभ्यास करावा - Marathi News | The King of Smart City should study first | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्मार्ट सिटीचा राजने आधी अभ्यास करावा

स्मार्ट सिटी या उपक्रमासाठी केंद्राच्या माध्यमातून निधी उपलब्ध होणार असून यात राज्याचा हिस्सा २५ टक्के इतका राहणार आहे ...

धान्याचा काळाबाजार करणारे सरकार हद्दपार करा - Marathi News | Expose the black market-producing government | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धान्याचा काळाबाजार करणारे सरकार हद्दपार करा

सध्या अन्न धान्याच्या गोदामावर धाडी टाकून साठेबाजीची प्रकरणे शिवसेना-भाजपा सरकार बाहेर काढीत असली तरी या साठेबाजीला या सरकारनेच गेल्या सहा महिन्यात उत्तेजन दिले आहे. ...

अवघ्या दोन वॉर्डांसाठी माजी मुख्यमंत्र्यांची डोंबिवलीत पायधूळ - Marathi News | Ex-Chief Minister's Dombivli feet for only two wards | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अवघ्या दोन वॉर्डांसाठी माजी मुख्यमंत्र्यांची डोंबिवलीत पायधूळ

राज्याचे माजी मुख्यमंत्री अवघ्या दोन वॉर्डांच्या प्रचारासाठी डोंबिवलीत आल्याने आघाडीची अवस्था किती केविलवाणी झाली आहे हे स्पष्ट झाले ...

जिल्ह्यातील १२३ ग्रामपंचायतींच्या २७२ जणांची बिनविरोध निवड - Marathi News | 272 elected uncontested candidates of 123 Gram Panchayats in the district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यातील १२३ ग्रामपंचायतींच्या २७२ जणांची बिनविरोध निवड

जिल्ह्यातील १२३ ग्राम पंचायतींच्या ११२० जागांसाठी निवडणूक घेतली जात आहे. त्यापैकी २७२ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ...

नोंदणी विवाह केल्यास दहा हजार रुपये - Marathi News | If you register a marriage, then Rs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नोंदणी विवाह केल्यास दहा हजार रुपये

सुधारित योजना : लाभ घेण्याचे आवाहन; खर्चात बचत करण्यासाठी उपक्रम ...

‘केशवराव’ची तिसरी घंटा ‘राज्य नाट्य’ने? - Marathi News | Keshavrao's third hour of 'State drama'? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘केशवराव’ची तिसरी घंटा ‘राज्य नाट्य’ने?

संयोजकांचा मुख्यमंत्र्यांना मेल : स्पर्धेची कोल्हापुरातील प्राथमिक फेरी २८ नोव्हेंबरपासून ...