ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
चांगल्या सुरवातीनंतर मधल्या फळीतील फलंदाजाच्या हाराकीरीमुळे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात द.आफ्रिकेने भारतावर १८ धावांनी विजय मिळवत गांधी - मंडेला मालिकेत २-१ ने आघाडी घेतली. ...
भारताची गुप्तचर यंत्रणा रॉने (रिसर्च अँड एनेलिसीस विंग) पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप पाकिस्तानमधील पंजाब प्राांतातील सरकारने केला आहे. ...
वस्त्रहरण, दोघी, वनरुम किचन या गाजलेल्या नाटकांचे लेखन करणारे ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांची ९६ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ...
आयपीएलमधील आगामी पर्वात दोन नवीन संघांचा समावेश केले जाणार असून २०१८ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांचीही आयपीएलमध्ये वापसी होणार आहे. ...
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना उधळून लावण्याचा हार्दिक पटेलचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला. आंदोलनासाठी निघालेल्या हार्दिकला राजकोट - जामनगर महामार्गावरुन पोलिसांनी ताब्यात घेतले. ...