नवरात्रात नटून थटून गरबा-दांडिया खेळायला जाणा:यांमध्ये यंदा एक नवीन ट्रेण्ड आहे.. टॅटू करून घेण्याचा. पण परमनण्टट टॅटू नव्हे तर टेम्पररी टॅटू. तेही बोटांवर. आणि अंगठय़ांसारखे! ...
गुरूवारी सकाळी पाकिस्तानी पाणबुडीतून गुजरातच्या जखाऊ बंदराजवळ चार भारतीय नौकांवर गोळीबार करण्यात आला असून २४ मच्छिमारांना पाकिस्तानने ताब्यात घेतले आहे. ...
निर्वासितांना शरण देणा-या जर्मनीलाच सीरियातून आलेल्या २० निर्वासितांनी कोर्टात खेचले असून आम्हाला राहण्यासाठी जागा उपलब्ध करुन द्या अशी त्यांची मागणी आहे. ...
आपल्या चित्रपटाच्या प्रमोशननसाठी नेहमी हटके फंडे वापरणा-या आमिर खानकडे यावेळी त्याचा भाऊ फैसल खानचा चित्रपट पाहण्यासाठीही वेळ नाहीये.. त्याचे प्रमोशन करणं तर दूरची गोष्ट आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फेसबूकवर कमी बोलावे आणि प्रत्यक्ष कृतीवर भर द्यावा, असा खोचक सल्ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिला आहे. ...