रस्ता ओलांडणाऱ्या आजी-नातवाला महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या बसने (एसटी) जोरदार धडक दिली. यामध्ये नऊ वर्षीय दुर्वेशचा जागीच मृत्यू झाला तर अनिता गिरी गंभीर जखमी ...
मूळ किमतीच्या हजार टक्के नफा कमावणाऱ्या औषध विक्रीच्या व्यवसायाची राज्यातील वार्षिक उलाढाल सुमारे २५ हजार कोटी रुपयांच्या घरात असल्याचे बोलले जाते. सर्वदूर पसरलेल्या ...
राज्यभरात तब्बल १२ हजार शिक्षक आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत असताना, अनेक जिल्हा परिषदांनी रिक्त जागांची जात-संवर्गनिहाय माहिती जाहीर केलेली नाही. ...
मुंबईच्या बांधकाम विभागात घोटाळा झाल्याचे सांगून, घाईघाईने २२ अभियंत्यांना निलंबित करणाऱ्या युती सरकारवर यातील सहा जणांचे निलंबन मागे घेण्याची नामुष्की ओढावली आहे. ...
मराठवाड्याला नाशिक व अहमदनगरच्या धरणांतून १२.८४ टीएमसी पाणी तातडीने सोडण्यास राज्य सरकारने मंगळवारी असमर्थता दर्शविली. गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास ...