लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

प्रयोगशाळांमध्ये 'मॅगी' पास, महिनाभरात येणार बाजारात? - Marathi News | 'Maggi' pass in laboratories, will come in a month? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रयोगशाळांमध्ये 'मॅगी' पास, महिनाभरात येणार बाजारात?

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तीन प्रयोगशाळांमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत मॅगी सुरक्षित असल्याचा दावा 'नेस्ले' कंपनीने केला आहे. ...

पुरस्कारवापसी विरोधात अनुपम खेर यांचा राष्ट्रपती भवनावर मोर्चा - Marathi News | Anupam Kher's Rashtrapati Bhawan Morcha against the award | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुरस्कारवापसी विरोधात अनुपम खेर यांचा राष्ट्रपती भवनावर मोर्चा

पुरस्कार वापसी ही राजकीयदृष्ट्या प्रेरीत असल्याची जाहीर टीका करणा-या अनुपम खेर यांनी ७ नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये मोर्चा काढण्याचे घोषित केले आहे ...

चेन्नईत विद्यार्थ्यांच्या हातावर जातीचा रंग - Marathi News | Color of the students on the hands of students in Chennai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चेन्नईत विद्यार्थ्यांच्या हातावर जातीचा रंग

जातीय भेदभाव संपवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच चेन्नईजवळील तिरुनलवेली येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या हातावरच जातीय रंग दिसून येतो. ...

गुलाम अलींचा भारताला कायमचा अलविदा - Marathi News | Ghulam Ali's lasting goodbye to India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुलाम अलींचा भारताला कायमचा अलविदा

ज्येष्ठ गझलगायक गुलाम अली खान यांनी भारताला कायमचा अलविदा केला असून भारतात पुन्हा पाऊल टाकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ...

शिवसेनेला छेडणारी माहिरा खान शाहरूखसाठी नवी डोकेदुखी? - Marathi News | Shahrukh Khan's Shahrukh Khan Shahrukh New Headache? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेनेला छेडणारी माहिरा खान शाहरूखसाठी नवी डोकेदुखी?

माहिरा खानच्या एका फोटोमुळे शिवसेना दुखावली जाण्याची शक्यता असून ती शाहरूखसाठी नवी डोकेदुखी ठरू शकते. ...

युवकांना आकर्षित करण्यासाठी संघ बदलणार गणवेश ? - Marathi News | Uniform to change teams to attract youth? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युवकांना आकर्षित करण्यासाठी संघ बदलणार गणवेश ?

देशातील अधिकाधिक युवकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आकर्षित करण्यासाठी संघाचा गणवेश बदलण्याच्या विचारात असून संघ स्वयंसेवकांची 'हाफ पॅन्ट’ यापुढे 'फूल पॅन्ट' बनणार येणार असल्याचे समजते. ...

गाईच्या जाहिरातीवरुन भाजपाचा नितीशकुमारांवर नेम - Marathi News | BJP nominee on Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गाईच्या जाहिरातीवरुन भाजपाचा नितीशकुमारांवर नेम

बिहारमधील पाचव्या टप्प्यातील मतदानाला एक दिवसाचा अवधी शिल्लक असतानाच भाजपाने गाईची जाहिरात देत नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

बलात्कारातून जन्मलेल्या मुलाचाही पित्याच्या संपत्तीवर हक्क - हायकोर्ट - Marathi News | The rights of the rape victim's father's property - the High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्कारातून जन्मलेल्या मुलाचाही पित्याच्या संपत्तीवर हक्क - हायकोर्ट

बलात्कारातून जन्म झालेल्या मुलालाही त्याच्या जैविक पित्याच्या (बलात्कार करणारी व्यक्ती) संपत्तीत वाटा मिळू शकतो असे महत्त्वपूर्ण निकाल अलाहाबादमधील हायकोर्टाने दिला आहे. ...

शाहरुखने पाकिस्तानमध्ये यावे - हाफिज सईद - Marathi News | Shahrukh should come to Pakistan - Hafiz Saeed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शाहरुखने पाकिस्तानमध्ये यावे - हाफिज सईद

भारतात भेदभाव आणि अन्य अडचणींचा सामना करावा लागणा-या शाहरुख खानने पाकिस्तानमध्ये येऊन राहावे, असे सांगत हाफिजने शाहरुखला पाकमध्ये येण्याचे निमंत्रणच दिले आहे. ...