लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

घरात वीज, शौचालय नाही, दिव्याच्या प्रकाशात अभ्यास...; भारताच्या लेकीचं जपानमध्ये कौतुक - Marathi News | barabanki pooja inspirational story japan model of dust free thresher machine | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरात वीज, शौचालय नाही, दिव्याच्या प्रकाशात अभ्यास...; भारताच्या लेकीचं जपानमध्ये कौतुक

आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला गौरव मिळवून देणाऱ्या मुलीच्या घरात अजूनही वीज आणि शौचालयही नाही. ...

'ट्रम्प यांनी २४ वेळा...', ऑपरेशन सिंदूरबाबत खरगेंच्या विधानावर जेपी नड्डा संतापले, म्हणाले... - Marathi News | Parliament Session: 'Such action has not been taken after independence...', JP Nadda's reply to Kharge on Operation Sindoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ट्रम्प यांनी २४ वेळा...', ऑपरेशन सिंदूरबाबत खरगेंच्या विधानावर जेपी नड्डा संतापले, म्हणाले...

Parliament Session: मल्लिकार्जुन खरगे यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीवाल्या विधानावरही तीव्र नाराजी व्यक्त केली. ...

दहिसर स्टेशनबाहेर फेरीवाल्यांचे बस्तान; पालिकेचा कानाडोळा - Marathi News | Hawkers' stand outside Dahisar station; Municipality turns a blind eye | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसर स्टेशनबाहेर फेरीवाल्यांचे बस्तान; पालिकेचा कानाडोळा

दहिसर पश्चिम आणि पूर्वेला रिक्षाचालकांची मनमानी, मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे दुचाकी आणि कारचे होणारे पार्किंग, यामुळे लोकलने प्रवास करणारे दहिसरकर हैराण झाले आहेत.  ...

सगळीकडे कचराच कचरा; कामशेत येथील धबधब्यावर पसरलेलं घाणीचं साम्राज्य पाहून गायक चिडला! म्हणाला.. - Marathi News | bollywood singer vishal dadlani share angry video after seeing filth spread across in the kamshet waterfall  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सगळीकडे कचराच कचरा; कामशेत येथील धबधब्यावर पसरलेलं घाणीचं साम्राज्य पाहून गायक चिडला! म्हणाला..

पाण्याच्या बाटल्या, पेपर प्लेट्स अन्..., कामशेत येथील धबधब्यावर कचऱ्याचं साम्राज्य पाहून प्रसिद्ध गायकाने व्यक्त केला संताप  ...

Satara: विचित्र अपघातात तीन चारचाकींचा चक्काचूर, खंडाळ्यात महामार्गावर दुर्घटना - Marathi News | Three four-wheelers collided in the middle of the night at Pargaon Khandala on the Pune Bangalore highway | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: विचित्र अपघातात तीन चारचाकींचा चक्काचूर, खंडाळ्यात महामार्गावर दुर्घटना

केसुर्डी फाटा परिसर ठरतोय मृत्यूचा सापळा ...

अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..." - Marathi News | Suraj Chavan case, Ajit Pawar reacts to the assault on the Chhawa organization activist | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही, समता व बंधुत्वाच्या विचारांवरच उभी आहे असं अजित पवार यांनी म्हटलं. ...

स्टेशन, ट्रेनमध्ये गर्दी... बाहेर वाहतुकीचा गोंधळ! प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांची उडते त्रेधातिरपीट - Marathi News | Crowded stations, trains... Traffic chaos outside! Passengers are in a state of panic due to the administration's negligence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्टेशन, ट्रेनमध्ये गर्दी... बाहेर वाहतुकीचा गोंधळ! प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांची उडते त्रेधातिरपीट

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अनेक स्थानकांबाहेरचा परिसर रिक्षा, टॅक्सी आणि फेरीवाल्यांनी बळकावला आहे. त्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. ...

ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये? - Marathi News | NASA's JPL Selling Satellites Amid Trump Budget Cuts Climate Research at Risk | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला

NASA Satelliets : अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाचा फटका आता जागतिक कीर्तीच्या अवकाश संशोधन संस्था नासालाही बसला आहे. या संस्थेवर आपलेच उपग्रह विकण्याची वेळ आली आहे. ...

सांगलीत एसटी बसची मोपेडला धडक, एक ठार; वाचविण्याच्या प्रयत्नात बस झाडावर आदळली - Marathi News | One killed in collision between ST bus and two wheeler on Civil Chowk to Bus Stand road in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत एसटी बसची मोपेडला धडक, एक ठार; वाचविण्याच्या प्रयत्नात बस झाडावर आदळली

महिनाभरात दुसरा बळी ...