खंबाटकी बोगद्याजवळील एस. वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन खासगी लक्झरी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून ३८ जण जखमी झाले आहेत. ...
मध्य महाराष्ट्रसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये दि. २२ - २४ नोव्हेंबर रोजी तुरळक ठिकाणी गारपीटीसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. ...
लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांच्या डायनॅमिक स्वरूपातील rajendradarda.com या संकेतस्थळाचे उदघाटन आज त्यांच्या वाढदिवशी चाहत्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ...
इसिस’ आणि अन्य अतिरेकी संघटना यांचे हल्ले रोखण्यासाठी सर्व देशांनी आपले प्रयत्न दुप्पट करावेत आणि याबाबत संयुक्त कारवाई करावी, अशी मागणी करणारा फ्रान्सचा ...
गंगापूर आणि दारणा धरणांमधून पाणी सोडण्यात आल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या उदे्रकाला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना शनिवारी सामोरे जावे लागले. ...
पाकमध्ये सुरक्षेची संपूर्ण हमी असेल आणि क्रिकेट खेळण्यास योग्य वातावरण असेल तरच भारतीय संघ तेथे खेळेल, असे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी म्हटले आहे. ...
मोहालीतील पहिली कसोटी जिंकल्यानंतर बंगलोरचा दुसरा सामना पावसात वाहून गेल्याने चार सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर असलेल्या टीम इंडियाने प्रतिस्पर्धी द.आफ्रिकेकडून ...
नामिबियाचा यष्टिरक्षक फलंदाज रेमंड वॉन स्कूर याचे एका विभागीय वनडे चॅलेंज क्रिकेट स्पर्धेदरम्यान हृदयविकाराचा धक्क्याने शुक्रवारी रात्री निधन झाले. तो २५ वर्षांचा होता. ...