राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस, १0 डिसेंबर रोजी दिल्लीतील विज्ञान भवनात सायंकाळी ५.३0 वाजता एका सोहळयात संपन्न होईल. ...
दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात करण्यात आलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात येत आहे की नाही, यावर कोण लक्ष ठेवणार? राज्य सरकारने याबाबत अधिसूचनेत उल्लेख केलेला नाही ...
तूरडाळवाटपात येणाऱ्या प्रशासकीय भोंगळपणामुळे सरकारची बदनामी होत असल्याने संतप्त झालेल्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी विभागाच्या अपयशाचा पाढा मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीपुढे वाचला ...
मुंबई शहर व उपनगरीय मार्गावर एमयूटीपी-२ अंतर्गत सुरू असलेले आणि होणारे अनेक रेल्वे प्रकल्प विविध कारणास्तव रखडल्याने एमआरव्हीसीला आर्थिक फटका बसला आहे. ...