लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

काँग्रेससोबत चर्चेस मोदी तयार - Marathi News | Modi ready to discuss chances with Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेससोबत चर्चेस मोदी तयार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांसोबत चर्चा करण्याची तयारी दर्शविली असली आणि यावेळी संसदेचे कामकाज बंद न पाडण्याचे स्पष्ट संकेत तमाम विरोधकांनी दिलेले असले ...

मी देश सोडणार नाही - Marathi News | I will not leave the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी देश सोडणार नाही

अभिनेता आमीर खान याच्या असहिष्णुतेवरील वक्तव्यावरून गत दोन दिवसांपासून देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच बुधवारी खुद्द आमीरने एक निवेदन जारी करून आपली भूमिका स्पष्ट केली. ...

मेट्रो कारशेडसाठी एमएमआरडीएलाही हवी आरे कॉलनीच - Marathi News | MMRDA wants Aarey Colonyich for Metro Carshade | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो कारशेडसाठी एमएमआरडीएलाही हवी आरे कॉलनीच

मेट्रो-३च्या कारशेडसाठी आरे कॉलनीची जागा देण्यास अनेक संघटनांच्या विरोधानंतर नेमलेल्या समितीने कांजूरमार्ग येथील जमिनीचा पर्याय सुचविला असला तरी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ...

लष्करी छावणीवर अतिरेकी हल्ला - Marathi News | Militant attack on army camp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्करी छावणीवर अतिरेकी हल्ला

जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगरपासून १६० किमी अंतरावर नियंत्रण रेषेलगत कुपवाडा जिल्ह्यातील तंगधारमध्ये बुधवारी सकाळी सशस्त्र दहशतवाद्यांनी लष्करी छावणीवर हल्ला केला ...

मुलींना मारून मातेची आत्महत्या - Marathi News | Mother suicides by killing girls | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुलींना मारून मातेची आत्महत्या

आपल्या दोन चिमुकल्या मुलींना पंख्याला लटकवून ठार मारल्यानंतर एका तीस वर्षीय विवाहितेने दुसऱ्या पंख्याला गळफास घेऊन स्वत:ही आत्महत्या केली ...

संविधान हे जगण्याचे तत्त्वज्ञान व्हावे - Marathi News | Constitution is the philosophy of living | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संविधान हे जगण्याचे तत्त्वज्ञान व्हावे

रक्तदान करताना आपले रक्त कुठल्या धर्माच्या जातीच्या व्यक्तीला, श्रीमंताला मिळते की गरिबाला असे आपण विचारत नाही. ...

‘त्या’ भगिनींच्या मदतीसाठी सरसावले हात - Marathi News | They helped to help the sisters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘त्या’ भगिनींच्या मदतीसाठी सरसावले हात

वृद्धापकाळात विपन्नावस्थेत जगणाऱ्या येथील सखूबाई व सरूबाई मडके या निराधार भगिनींच्या संघर्षमय जीवनावर ‘लोकमत’ने प्रकाश टाकताच त्यांच्या मदतीसाठी राज्यभरातून अनेक हात पुढे आले आहेत. ...

संविधानाचा आज जागर - Marathi News | Jagar of the Constitution today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संविधानाचा आज जागर

संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान अर्पण केले. ...

परंपरागत शेतीला पर्याय आवश्यक - Marathi News | Traditional farming options are necessary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परंपरागत शेतीला पर्याय आवश्यक

ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे जगणे उन्नत होणार नाही. शहराकडे येणारे लोंढे थांबविण्यासाठी ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करणे आवश्यक आहे. ...