चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
Raj Thackeray reaction, Toll Free in Mumbai: मुंबईकरांच्या टोलमाफीसाठी मनसे आणि राज ठाकरे यांचे दीर्घकाळापासून प्रयत्न सुरु होते. ...
Chirag Paswan : चिराग पासवान यांच्या सुरक्षेसाठी झेड श्रेणी अंतर्गत एकूण ३३ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत. ...
Sanjay Raut News: पब्लिसिटीसाठी बदलापूर प्रकरणातील आरोपीला गोळ्या घातल्या होत्या. मग आता गोळ्या घाला ना, असे म्हणत संजय राऊत यांनी बाबा सिद्दिकी प्रकरणावरून महायुतीवर निशाणा साधला. ...
बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी भोपाळ पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली आहे ...
अभिनेत्री मल्लिका शेरावतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'मर्डर' चित्रपटातील इंटिमेट सीन्सबाबत भाष्य केलं आहे. ...
आईच्या निधनानंतर दुसऱ्या दिवशी शूटिंगला आलेल्या राजकुमार रावची अवस्था काय झाली होती, याचा किस्सा त्याने सांगितलाय (rajkumar rao) ...
१९८०च्या दशकात दाऊद इब्राहिम मुंबईतला सर्वांत मोठा गँगस्टर म्हणून उदयाला आला. त्याने गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल ठेवले. हाजी मस्तान आणि वरदराजन यांच्याशी संबंध प्रस्थापित केले. पुढे त्याचे नेटवर्क वाढत गेले. ...
Crude Oil Prices: इराण-इस्त्रायल संघर्षादरम्यान, पुन्हा एकदा कच्चा तेलाच्या किमती घसरल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...
'बिग बॉस हिंदी'चा १८ वा सीझन वकील गुणरत्न सदावर्ते गाजवत आहेत. ...
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे सचिव असताना त्यांनी या विभागाची पुनर्रचना करण्यासाठी एक धोरण तयार केले. ...