काठी हे सातपुड्यातील संस्थानिकांचे गाव. येथील संस्थानिकांच्या वारसदारांनी आजही पूर्वजांची परंपरा सुरू ठेवली आहे. विशेषत: येथील दसऱ्याची परंपरा ही आगळी आहे. ...
एका कुत्र्याचे मालकावरील प्रेम, निष्ठा आणि आव्हानांचा सामना करण्याची त्याची क्षमता ही या कथेची बलस्थाने. त्यामुळेच हा सिनेमा थेट हृदयाला स्पर्श करतो. ४०० किलोमीटरचे अंतर बेला कसा पार करतो, हा अनुभव चित्रपट पाहूनच घेतला पाहिजे. ...
ऑनलाइन छळ तसेच अन्य अत्याचारांची गणना केल्यास पीडित मुलींची संख्या ६५ कोटींच्या घरात जाईल, असे यात म्हटले आहे. यामुळे जगभरात बाल अधिकारांचे उल्लंघन किती मोठ्या प्रमाणास सुरु आहे, हे समोर आले आहे. (वृत्तसंस्था) ...
रांचीतील प्रदीप गुप्तानामक व्यक्तीच्या निवासस्थानी ईडीने तपासणी केली. याप्रकरणातील एक आरोपी वकील सुजित कुमार याच्या जवळच्या लोकांशी संबंधित ठिकाणांवरही छापे मारले जात आहेत. ...