ऑनलाइन छळ तसेच अन्य अत्याचारांची गणना केल्यास पीडित मुलींची संख्या ६५ कोटींच्या घरात जाईल, असे यात म्हटले आहे. यामुळे जगभरात बाल अधिकारांचे उल्लंघन किती मोठ्या प्रमाणास सुरु आहे, हे समोर आले आहे. (वृत्तसंस्था) ...
रांचीतील प्रदीप गुप्तानामक व्यक्तीच्या निवासस्थानी ईडीने तपासणी केली. याप्रकरणातील एक आरोपी वकील सुजित कुमार याच्या जवळच्या लोकांशी संबंधित ठिकाणांवरही छापे मारले जात आहेत. ...
गेल्या रविवारी झालेल्या स्फाेटात दाेन चिनी कामगारांसह १७ जणांचा मृत्यू झाला हाेता. यासंदर्भात दहशतवादविराेधी न्यायालयात सीटीडीने सांगितले की, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या आत्मघाती हल्ल्यात सहभागी आहे. ...
या तक्रारीत पत्नीकडून सादर करण्यात आलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबातून हुंड्यासाठी छळ केल्याच्या दाव्याचे समर्थन होत नसल्याचे नमूद करत उच्च न्यायालयाचे न्या. कुमार गुप्ता यांनी या प्रकरणातील प्रांजल शुक्ला आणि इतर दोन आरोपींविरोधातील याचिका फे ...