लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप - Marathi News | He would sexually assault her while she was sleeping, then kick her; Former female MP makes serious allegations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप

नवजात बाळ रडत होते म्हणून त्यांनी तिच्याशी गैरवर्तन केल्याचेही आरोप आहेत. ...

Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले - Marathi News | Solapur Crime: House dispute and murder of 10-year-old Kartik; Accused turns out to be a close relative, CCTV mystery unravels | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक

Solapur Crime News Marathi: १० वर्षाच्या कार्तिक खंडाळे या मुलाची हत्या करण्यात आली. त्याची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, त्याने हत्येचे कारण सांगितले.  ...

गोरी दिसण्यासाठी काय नाही केलं, शेवटी देवाकडे नवस केला अन् मग...; 'झांसी की रानी' फेम अभिनेत्रीचा स्ट्रगल - Marathi News | jhansi ki rani fame actress ulka gupta talk about her struggle in industry due to skin tone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोरी दिसण्यासाठी काय नाही केलं, शेवटी देवाकडे नवस केला अन् मग...; 'झांसी की रानी' फेम अभिनेत्रीचा स्ट्रगल

'झांसी की रानी' या मालिकेत झाशीच्या राणीची भूमिका साकारुन अभिनेत्री उल्का गुप्ता घराघरात पोहोचली. पण, सिनेइंडस्ट्रीत काम करताना आणि भूमिका मिळवताना उल्का तिच्या कृष्णवर्णीय रंगामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ...

"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया? - Marathi News | Andy Byron's Wife Megan Kerrigan Breaks Silence on 'Kiss Cam' Scandal? viral post | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया

Andy Byron Wife Megan Kerrigan : कोल्डप्ले कॉन्सर्टमधील 'किस कॅम' प्रकरणामुळे चर्चेत आलेले अ‍ॅस्ट्रोनॉमरचे माजी सीईओ अँडी बायरन यांच्या पत्नीची कथित फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे. ...

७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा - Marathi News | Good news for 7 crore children Now update related to Aadhaar will be done in school itself special facility of UIDAI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा

पाहा काय घेतलाय आधारनं निर्णय, याचा कोट्यवधी मुलांना फायदा होणार आहे. ...

सत्तेची मस्ती, नेत्यांची फ्री स्टाईल कुस्ती! महायुतीतील तिन्ही पक्षांनी जनतेला दाखवला 'लाथा-बुक्क्यांचा सिनेमा' - Marathi News | Incidents of people being beaten up by leaders of Eknath Shinde's Shiv Sena, Ajit Pawar's NCP and CM Devendra Fadnavis' BJP in the Mahayuti government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेची मस्ती, नेत्यांची फ्री स्टाईल कुस्ती! महायुतीनं जनतेला दाखवला 'लाथा-बुक्क्यांचा सिनेमा'

सत्तेतील तिन्ही पक्षातील नेत्यांकडून घडणाऱ्या या घटनांमुळे सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेत. ...

कुकडी प्रकल्पात गेल्यावर्षीच्या तुलनेत ३६ टक्के जादा पाणी; येडगाव, घोड, विसापूर, वडज ओव्हरफ्लो - Marathi News | 36 percent more water in Kukdi project compared to last year; Yedgaon, Ghod, Visapur, Vadaj overflow | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुकडी प्रकल्पात गेल्यावर्षीच्या तुलनेत ३६ टक्के जादा पाणी; येडगाव, घोड, विसापूर, वडज ओव्हरफ्लो

Kukdi Dam Water Storage Update : कुकडी प्रकल्पात सद्यःस्थितीला १५ हजार ८५१ एमसीएफटी म्हणजे ५३ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा ३६ टक्क्यांनी अधिक आहे. प्रकल्पातील येडगाव, घोड, विसापूर, वडज ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. सध्या मात्र, ...

हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना - Marathi News | Bangladesh Air Force plane crashes into college; many feared dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना

या घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. ...

कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली? डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर - Marathi News | No one is above the law...! Obama was fall down and arrested by FBI agents; Donald Trump shares 'fake' video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली? डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर

Donald Trump shares Barak Obama Video: एखाद्या राष्ट्राध्यक्षाने माजी राष्ट्राध्यक्षाबाबतचा असा व्हिडीओ पोस्ट करणे हे धोकादायक मानले जात आहे.  ...