Noel Tata Net Worth: टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्समध्ये ६६ टक्के हिस्सा असलेल्या टाटा ट्रस्टच्या नव्या अध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे. पाहूया कोण आहेत त्यांच्या कुटुंबात आणि किती आहे त्यांची नेटवर्थ. ...
दिवंगत रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. ‘टाटा ट्रस्ट्स’कडे सामूहिकरीत्या टाटा सन्सची मालकी आहे. ...
विमानाच्या हायड्रॉलिक यंत्रणेत बिघाड झाल्याचे पायलटच्या लक्षात आले. सुमारे तीन तास घिरट्या घातल्यावर पायलटने विमान सुखरूप विमानतळावर उतरविले व प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला. ...
दहशतवाद्यांच्या संभाव्य घुसखोरीसंदर्भात विविध सूत्रांकडून गोपनीय माहिती मिळाली आहे. सीमेवर कोणतीही अनुचित घटना होऊ नये म्हणून बीएसएफ सतर्क असून लष्कराच्या सहकार्याने उपाययोजना केल्या आहेत. ...