Noel Tata News: जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफाचं टाटा समूहाशी खास नातं आहे. टाटा समूहाच्या २ कंपन्या याच्याशी जोडल्या गेल्यात. ...
ऑनलाईन गेम्स खेळून सहज पैसे कमावण्याबाबत टीव्ही आणि इंटरनेटवर दाखवल्या जाणाऱ्या भ्रामक जाहिरातींमुळे लोक त्यात अडकत आहेत. झटपट पैसे कमावण्याच्या लोभापायी आपले कष्टाचे पैसे गमावत आहेत. ...
Women Farmer Story : दोन जावांची यशस्वीरित्या उभी राहिलेली नर्मदायी दूध डेअरी परिसरातील महिलांना निश्चितपणे प्रेरणा देणारी ठरत आहे. ...
अण्वस्त्रांविरोधात चळवळ करणाऱ्या या जपानी संस्थेला शांततेसाठीचा यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. ...
विधानसभा निवडणुकीत बेसावध राहू नका, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ...
Zendu Bajarbhav : राज्यातील बाजारात जवळपास २ ते २ हजार ५०० क्विंटल झेंडू फुलांची आवक झाली आहे. ...
अपात्र, गैरहजर असल्याने रिक्त राहिलेल्या जागांसह शिक्षकभरतीचा दुसरा टप्पा केव्हा जाहीर हाेणार? याकडे पात्र उमेदवारांचे लक्ष लागले आहे. ...
म्हैसूरहून बिहारच्या दरभंगाला जाणारी बागमती एक्स्प्रेस चेन्नईजवळ मालगाडीला धडकली, त्यानंतर ट्रेनला आग लागली. ...
त्याची पूर्वतयारी सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. ...
त्या निमित्ताने चाचण्या पूर्ण झाल्या असल्या तरी अजून बराच पल्ला गाठायचा असल्याचे चित्र आहे. ...