लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वीजबिल वाढ आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या निषेधार्थ उल्हासनगरमध्ये महावितरण कार्यालयावर काँग्रेसचा आक्रोश मोर्चा - Marathi News | Ulhasnagar: Protest march at Mahadistribution office in Ulhasnagar to protest against hike in electricity bills and frequent interruptions in power supply. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वीजबिल वाढ आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या निषेधार्थ काँग्रेसचा आक्रोश मोर्चा  

Ulhasnagar News: वीजबिल वाढ, वारंवार विधुत पुरवठा खंडित होणे आदींच्या निषेधार्थ शहर काँग्रेसने आकाश कॉलनी येथील महावितरण कार्यालयावर शुक्रवारी दुपारी आक्रोश मोर्चा काढला. शिष्टमंडळाने महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिलीपकुमार कुंभारे यांच्याशी ...

Kanda Market : नाशिकमध्ये दसऱ्याच्या पूर्वसंध्येला कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Kanda Market onion market price on eve of Dasara in Nashik see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market : नाशिकमध्ये दसऱ्याच्या पूर्वसंध्येला कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 26 हजार क्विंटल तर सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 30 हजार लाल कांद्याची आवक झाली. ...

Nobel Peace Prize 2024: अण्वस्त्रांविरोधात काम करणाऱ्या संस्थेचा नोबेल शांतता पारितोषिकाने सन्मान - Marathi News | Nobel Peace Prize 2024 Nobel Peace Prize announced to an organization working against nuclear weapons | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Nobel Peace Prize 2024: अण्वस्त्रांविरोधात काम करणाऱ्या संस्थेचा नोबेल शांतता पारितोषिकाने सन्मान

निहोन हिदांक्यो या संस्थेच्या सन्मानाने जगभरातील अण्वस्त्रविरोधी नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे. ...

वक्फ विधेयकावर आता जमियत उलेमा-ए-हिंदचे मत घेणार; राम मंदिराच्या वकिलांनाही जेपीसीच्या बैठकीचे निमंत्रण - Marathi News | Jamiat Ulema-e-Hind will now take a vote on the Waqf Bill Ram Mandir lawyers also invited to JPC meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ विधेयकावर आता जमियत उलेमा-ए-हिंदचे मत घेणार; राम मंदिराच्या वकिलांनाही जेपीसीच्या बैठकीचे निमंत्रण

वक्फ विधेयकावर आता जमियत उलेमा-ए-हिंदचे मत घेण्यात येणार आहे. राम मंदिराच्या वकिलांनाही जेपीसीच्या पुढील बैठकीचे निमंत्रण मिळाले आहे. ...

येत्या विधानसभेत आम्ही प्रस्थापितांना धडा शिकवू; छत्रपती संभाजीराजेंचा इशारा, परिवर्तन महाशक्तीची घोषणा - Marathi News | We will teach the establishment a lesson in the coming Assembly Chhatrapati Sambhaji Raj's Warning, Declaration of Transformation Mahashakti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येत्या विधानसभेत आम्ही प्रस्थापितांना धडा शिकवू; छत्रपती संभाजीराजेंचा इशारा, परिवर्तन महाशक्तीची घोषणा

एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना ते अजित पवारांबरोबर आहेत, म्हणून सोडतात व नंतर स्वत: त्यांच्याबरोबर बसतात-उठतात, हा राजकारणातला गोंधळ आम्ही दुर करणार ...

दुसऱ्या प्रेग्नंसीवर व्यक्त झाली आलिया भट; म्हणाली, "भविष्यात सिनेमांसोबतच आणखी..." - Marathi News | Alia Bhatt opens up about her second pregnancy for the first time says she want more babies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुसऱ्या प्रेग्नंसीवर व्यक्त झाली आलिया भट; म्हणाली, "भविष्यात सिनेमांसोबतच आणखी..."

राहानंतर आलियाला हवं आणखी एक मूल, त्याबद्दल म्हणाली... ...

पॅराग्लायडिंग करत असताना पॅराशूटचा तोल गेला, तरुण खाली कोसळला, पण सुदैवाने वाचले प्राण - Marathi News | While paragliding, the parachute lost balance, the young man fell down, but luckily survived.  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पॅराग्लायडिंग करत असताना पॅराशूटचा तोल गेला, तरुण खाली कोसळला, पण सुदैवाने वाचले प्राण

Uttarakhand News: पॅराग्लायडिंग (Paragliding) करत असताना तोल जावून खाली तलावात कोसळलेल्या एका तरुणाचे प्राण सुदैवाने वाचल्याची थरारक घटना उत्तराखंडमध्ये घडली आहे. ...

पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती - Marathi News | pm surya ghar yojana solar panel scheme call on this number you will get every information related it | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती

PM Surya Ghar Yojana Solar Panel Scheme : देशातील सोलर घरावर बसवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारद्वारे सोलार रूफटॉप सबसिडी योजना (Solar Rooftop Yojana) चालवली जात आहे. ...

"स्वामींनीच त्याला माझ्यासमोर आणलं", केदार शिंदेंनी सांगितलं सूरज चव्हाणच्या निवडीबद्दल - Marathi News | "It was Swami who brought him to me," Kedar Shinde said about Bigg Boss Marathi season 5 winner Sooraj Chavan's selection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"स्वामींनीच त्याला माझ्यासमोर आणलं", केदार शिंदेंनी सांगितलं सूरज चव्हाणच्या निवडीबद्दल

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन(Bigg Boss Marathi Season 5)चा ग्रॅण्ड फिनाले नुकताच पार पडला. यंदाच्या सीझनचा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) ठरला आहे. ...