मराठी नाटकाच्या माध्यमातून रंगभूमी गाजवणाºया प्रियदर्शन जाधवला लोकप्रिय मराठी चित्रपट ‘टाईमपास २’ मध्ये अभिनेत्री प्रिया बापट सोबत दगडूची महत्त्वाची ... ...
‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कार हा राज्याच्या प्रगतीचा आरसा आहे. नामांकने मिळालेले सगळे मानकरी हे एका अर्थाने विकासदूतच आहेत. महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांतील रत्नेच ‘लोकमत’ने ...
प्रार्थनास्थळामध्ये महिलांच्या प्रवेशास मज्जाव करणारा कोणताही कायदा नाही आणि मंदिरात पुरुषांना प्रवेश दिला जात असेल तर महिलांनाही दिला जायला हवा, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी ...
अमेरिकेची आॅस्कर विजेता अभिनेत्री पॅटी ड्यूकचे गेल्या मंगळवारी निधन झाले. पॅटी ६९ वर्षाची होती. समाचार एजेंसीनुसार तिची एजेंट मिशेल स्टब्सने ट्विटरवर सांगितले की, पॅटीचे निधन सेप्टीसीमियामुळे झाले. पॅटीचा जन्म १९४६ मध्ये न्यूयॉर्क शहरात झाला होता. ...