सलाइन लावायचं तर माझ्या हाताची शीर कष्ट न करता कधीच सापडत नसे. नर्स हात दाबून दाबून शोध शोध शोधायची. चापटय़ा मारायची. सुई लावायची, काढायची, पण माझी नस काही सापडत नसे! ती सापडली की किमो सुरूच. एकच नस सतत वापरल्यानं ती दुखावली गेली आणि त्यामुळे हात आखड ...
नियंत्रणरेषवर जगणारं तारुण्य. हाताला काम नाही, शिक्षण नाही, समोर उभा शत्रू हातात बंदूक घे म्हणून डिवचतोय; अशावेळी या तारुण्याला स्वभान देत रोजगाराची संधी देणारा सैन्यदलाचा एलओसीवरचा नवा उपक्रम. ...
बॅँकेत जायची भीती वाटते? एटीएम कार्ड सरकवताना धास्ती वाटते, काही चुकलं तर? कुठं सरकारी कार्यालयात जाऊन दाखला मागायचा तर कुणी डाफरलं तर काय अशी लाज वाटते? यावर उपाय काय? ...
पदवीच्या सर्टिफिकेट्सच्या आधारावर मला नोकरी मिळालीच पाहिजे. आता पुढे शिकायला पूर्णविराम. शिक्षण संपलं. आता फक्त नोकरी! असं ज्यांना वाटतं, त्याचं करिअर सुरू होण्यापूर्वीच संपलेलं असतं, हे माहिती आहे का? ...
सतत सेल्फी काढून ते पोस्ट करणारे अनेकजण आजारी असतात, अटेन्शनसाठी भुकेले असतात आणि स्वत:शीच विचित्र भावनिक खेळ खेळत राहतात, असं सांगितलं तर तुम्ही विश्वास ठेवाल? -पण हे खरंय! ...
बांधकाम सुरु असलेला फ्लायओव्हर कोसळल्याने १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मलब्याखाली अजून लोक अडकले असण्याची शक्यता असल्याने बचावकार्य सुरु आहे ...