जळगाव- जिल्हा परिषदेची आगामी निवडणूक २०११ च्या जनगणनेनुसार होणार आहे. लोकसंख्या वाढ झालेली असल्याने जि.प.चे गट व पं.स.चे गणही वाढतील. अर्थातच जि.प. व पं.स.च्या सदस्यांच्या संख्येत वाढ होणार आहे. जळगाव तालुक्यात एक जि.प. गट वाढून एकूण सहा गट असतील, अश ...
जळगाव : मनपा दवाखान्यांबाबत असलेल्या समस्या मार्गी लावण्यासाठी भाजपा गटनेते डॉ.अश्वीन सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा ठराव बुधवारी झालेल्या महासभेत करण्यात आला. ...
जळगाव- जिल्हा परिषदेतर्फे सध्या हगणदरी मुक्ती व भूमिगत गटारींच्या कामांसंबंधी प्रस्तावित १७८ गावांचे सरपंच व ग्रामसेवक यांना आदर्श, निर्मल ग्राम म्हणून देशभरात चर्चेत असलेल्या पाटोदा ता.वाळूंज (औरंगाबाद) या गावाच्या दौर्यावर नेले जाणार आहे. ...
जळगाव : रेल्वेखाली आल्याने एका ४० ते ४५ वयोगटातील इसमाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आसोदा शिवारात डाऊन रेल्वेलाइनवर घडली. हा अपघात आहे की, आत्महत्या याबाबत संभ्रम आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची ...
जळगाव : सिंधी कॉलनीतील कंवरनगरात २५ जानेवारी रोजी दुपारी चार ते साडेचार वाजेदरम्यान झालेल्या घरफोडी प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलिसांनी पाचोरा येथील दोन सराइत गुन्हेगारांना अटक केली आहे. हे दोघेही घटना घडल्यानंतर फरार झालेले होते. दोघांना बुधवारी न्याया ...
जळगाव : पोलीस भरती प्रक्रियेत बनवाबनवी करणार्या शालक व मेहुण्यास बुधवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अटकेनंतर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत केसरसिंग घुशिंगे याने पालघर व औरंगाबाद ग्रामीणमध्ये पोलीस भरतीचे अर्ज भरल्याची माहिती ...