मराठीतली एव्हरग्रीन अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांची नवरात्रौत्सवानिमित्त विशेष मुलाखत. सौंदर्य, फिटनेसचं रहस्य, मालिका ते आता सोशल मीडियापर्यंतचा त्यांचा प्रवास आणि तरुणांना विशेष सल्ला कोणता जाणून घेण्यासाठी नक्की वाचा. ...
Share Market : सप्टेंबर महिन्यात चीनने उचलेल्या आर्थिक पावलांचा भारताला सर्वाधिक फटका बसला होता. चिनी सरकार पुन्हा एकदा तसेच निर्णय घेण्याची तयारी करत आहे. ...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिलं विमान उतरलं. भारतीय हवाई दलाच्या सी २९५ या हे विमान पहिल्या धावपट्टीवर उतरले. नवी मुंबई विमानतळावर उतरलेल्या हवाई दलाच्या विमानाची खास छायाचित्रे पहा ...
Maharashtra Rabi Season Latest Updates : ऑक्टोबर महिन्याचे दोन आठवडे संपत आले तरी अजून मान्सूनचा पाऊस सुरूच असल्यामुळे परतीच्या पावसाचा फायदा रब्बी पिकांना होणार आहे. मराठवाड्यातील अनेक भागांत आता ज्वारीच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. ...