भंडारा : पांजरा कान्हळगाव रस्त्यावर मजूर घेऊन जाणारे वाहन उलटले, तेरा महिला गंभीर जखमी वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि... 'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदाराचे विधान ५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली? सोलापूर : पंढरपूरच्या कासेगावात एकाच कुटुंबातील चार जणांनी केली आत्महत्या; धक्कादायक घटनेने पंढरपूर हादरले पूजेचं निर्माल्य नदी टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर... प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले... थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले... खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय? १० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात... मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
जळगाव : शिवनक्लास करुन घरी जात असताना गुंगीचे औषध सुंगवूनकाही तरुणांनी चार तरुणींचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला ...
अंधेरी ते दहिसर पूर्व दरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन नुकतेच पडले असून तत्पूर्वी मुलुंड ते कासारवडवलीदरम्यानचा मेट्रो प्रकल्प घोषित केला आहे. ...
योग्यवेळी कारवाई : अशोक चव्हाण यांची माहिती; काँग्रेसलाच सर्वाधिक जागा मिळतील-- ‘अहो, महाडिकजी तुम्ही इकडे कसे...? ...
ठाण्यातील ज्या भागात पाणी पोहोचत नाही अथवा जे भाग अद्याप विकसित झालेले नाहीत, तसेच काही झोपडपट्टी भागात आता पीपीपीच्या माध्यमातून पिण्याचे शुद्ध पाणी विकण्याचा निर्णय घेतला आहे. ...
तपासाधिकारी किशोर पाडवी यांच्या चौकशी अहवालात अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा झालेला आहे. हा अहवालच ‘लोकमत’च्या हाती लागला आहे. ...
परिवहन सेवेत नव्याने दाखल होणाऱ्या २३० पैकी १९० बसेससाठी कंत्राटी स्वरूपात वाहक घेण्याचा निर्णय ठाणे परिवहन सेवेने घेतला होता. ...
जमिनीत आर्द्रतेचा अभाव, अन्नद्रव्याची कमतरता, वातावरणातील बदल व रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव यामुळे जिल्ह्यातील काही भागांत कपाशीवर ‘लाल्या’चा प्रादुर्भाव झाला आहे. ...
सुधींद्र कुळकर्णींना काळे फासले, पण त्यांचा प्रकाशनाचा कार्यक्रम थाटात झाला. काळे फासून काय मिळाले? त्याऐवजी त्यांच्या कानफटात हाणायला हवी होती. ...
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मौजे सालोड येथील निम्नसाखळी सिंचन प्रकल्पाचे काम ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अतिशय संथगतीने सुरू आहे. ...
केडीएमसीच्या निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याणातही सभा घेतली. त्यात त्यांनी डोंबिवलीत जे मुद्दे मांडले, तेच मांडल्याने एकंदरीतच त्यांच्या पोतडीतही फारसे काहीही नसल्याचे स्पष्ट झाले. ...