लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Singham Again: 'बाजीराव सिंघम'ला मिळणार या अभिनेत्याची साथ, जाणून घ्या कोण आहे तो? - Marathi News | Singham Again: 'Bajirao Singham' will be accompanied by this actor, know who he is? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Singham Again: 'बाजीराव सिंघम'ला मिळणार या अभिनेत्याची साथ, जाणून घ्या कोण आहे तो?

Singham Again : अजय देवगणच्या 'सिंघम अगेन' बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा हा सुपरस्टार कॅमिओ करताना दिसणार आहे. ...

बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा - Marathi News | Boeing 737's rudder jams stress DGCA, warns all airlines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

भारतीय विमान वाहतूक नियामकाने बोईंग 737 जेटलाइनर चालवणाऱ्या सर्व एअरलाइन्सना रडरच्या घटकांशी संबंधित सुरक्षिततेबद्दल इशारा जारी केला आहे. ...

परदेशी गुंतणूकदारांची चीनला पसंती; भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण, कोण जास्त आपटलं? - Marathi News | Stock Market Update fii selling creates panic mayhem in midcap smallcap stocks sensex nifty crash | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परदेशी गुंतणूकदारांची चीनला पसंती; भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण, कोण जास्त आपटलं?

Stock Market Update: सोमवारी शेअर बाजार ग्रीन सिग्नलमध्ये उघडल्यानंतर जोरात आपटला. यामध्ये गुंतवणूकदारांचे तब्बल १० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ...

सच्चे शिवसैनिक निलेश राणेंना स्वीकारणार ?, परशुराम उपरकर यांचा सवाल  - Marathi News | Will a true Shiv Sainik accept Nilesh Rane, asked Parashuram Uparkar  | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सच्चे शिवसैनिक निलेश राणेंना स्वीकारणार ?, परशुराम उपरकर यांचा सवाल 

कोकणातील घराणेशाही मतदारांनी हाणून पाडण्याची गरज   ...

Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन - Marathi News | Gold Price Thinking of buying gold wait for a while possibility of going down to rs 5000 motilal oswal report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन

Gold Price Correction : नवरात्र आणि दिवाळीत सोन्याचे दर वाढतात. परंतु आता सोनं खरेदी करणारे, लग्नासाठी दागिने खरेदी करणारे किंवा सोन्यात गुंतवणूक करणारे सर्व जण सोन्याचे दर घसरण्याची वाट पाहत आहेत. ...

बॉलिवूड कलाकारांच्या गर्दीत चमकला मराठी चेहरा! 'सिंघम अगेन'च्या ट्रेलरमध्ये झळकला 'हा' अभिनेता - Marathi News | singham again trailer marathi actor ankit mohan will be seen with deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड कलाकारांच्या गर्दीत चमकला मराठी चेहरा! 'सिंघम अगेन'च्या ट्रेलरमध्ये झळकला 'हा' अभिनेता

'सिंघम अगेन'च्या ट्रेलरमध्ये दीपिका पादुकोण दिसला लोकप्रिय मराठी अभिनेता. तुम्ही ओळखलं? (deepika padukone, singham again) ...

देशामध्ये अनेक ठिकाणी बेडकाचे लावतात लग्न! का सुरु झाली ही प्रथा? जाणून घ्या... - Marathi News | Frogs are married in many places in the country! Why did this practice start? Find out... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशामध्ये अनेक ठिकाणी बेडकाचे लावतात लग्न! का सुरु झाली ही प्रथा? जाणून घ्या...

दरवर्षी मे-जून महिन्यात बेडकांचे लग्न लावले जात असून उत्तर प्रदेशमध्ये बेडकाचे अतिशय सुंदर असे मंदिर देखील आहे ...

रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान - Marathi News | Ramraje Nimbalkar's ncp joining date decided? Sharad Pawar's big statement in Indapur | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान

Ramraje Nimbalkar Sharad Pawar: रामराजे नाईक निंबाळकर अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार, हे जवळपास निश्चित झाले. शरद पवारांनी याबद्दल एक मोठं विधान केलं आहे.  ...

सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं? - Marathi News | In Sangli Tasgaon clashes between MP Vishal Patil and former MP Sanjaykaka Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?

गेल्या काही दिवसांपासून सांगलीतील राजकारणात आजी माजी खासदारांमध्ये आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरू आहे. त्यातच आज एका कार्यक्रमात हे दोन्ही नेते उपस्थित होते. त्यावेळी त्यांच्यातील वाद विकोपाला गेला.  ...