लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Kolhapur: अंबाबाईच्या प्रभावळीला सुवर्णझळाळी, ४५ तोळे सोन्याचा वापर - Marathi News | Impressive 45 tola gold plated offering to Ambabai Devi of Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अंबाबाईच्या प्रभावळीला सुवर्णझळाळी, ४५ तोळे सोन्याचा वापर

अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टचा पुढाकार   ...

'बिग बॉस-१८' साठी या अभिनेत्रीला मिळणार सर्वाधिक मानधन? आकडा वाचून व्हाल हैराण - Marathi News | bigg boss hindi season 18 television actress nia sharma becomes highest paid contestant says report  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस-१८' साठी या अभिनेत्रीला मिळणार सर्वाधिक मानधन? आकडा वाचून व्हाल हैराण

'बिग बॉस १८' सुरू होण्यासाठी आता काही दिवसच बाकी आहेत. ...

परवानगी न घेता संभाषणाची रेकॉर्डिंग व्हायरल; तुमसरच्या मुख्याधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा - Marathi News | Viral recording of conversation without permission; Take disciplinary action against your principal | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :परवानगी न घेता संभाषणाची रेकॉर्डिंग व्हायरल; तुमसरच्या मुख्याधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा

ऑडिओ क्लिप प्रकरण : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एसडीओंना निवेदन ...

लाडक्या बहिणी आमिषाला बळी पडणार नाहीत, नंदिनी बाभूळकर यांचा ‘महायुती’वर हल्लाबोल - Marathi News | Beloved sisters will not fall prey to bait, Nandini Babhulkar attacks Mahayuti | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लाडक्या बहिणी आमिषाला बळी पडणार नाहीत, नंदिनी बाभूळकर यांचा ‘महायुती’वर हल्लाबोल

गडहिंग्लज : राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. वर्षाच्या बालिकेपासून ते सत्तर वर्षाच्या वृद्धेचेही त्यातून सुटका झालेली नाही. त्याबद्दल समाजात ... ...

Pune Municipal Corporation: ५१ गावांना पाणी देणार कोण? पुणे महापालिकेला अशक्य, पालिकेचे पीएमआरडीएला पत्र - Marathi News | Who will give water to 51 villages Impossible for Pune Municipal Corporation Municipality letter to PMRDA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Municipal Corporation: ५१ गावांना पाणी देणार कोण? पुणे महापालिकेला अशक्य, पालिकेचे पीएमआरडीएला पत्र

पुणे महापालिकेत २०१७ मध्ये समाविष्ट झालेली ११ गावे आणि २०२१ मध्ये समाविष्ट झालेल्या २३ गावांना अद्यापही पालिकेला पाणी देता आलेले नाही ...

सांगली जिल्ह्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस द्राक्षबागा, खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान - Marathi News | Heavy rains with hailstones in Sangli district caused major damage to grape orchards and Kharif crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सांगली जिल्ह्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस द्राक्षबागा, खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान

बुधवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान मणेराजुरी गावाला गारांचा जोरदार तडाखा बसला, तर तालुक्यातील ग्रामीण भागाला मुसळधार पावसाने झोडपले. ...

चक्क न्यायालयाच्या नावाने बनवली लाखो रुपयांच्या दंडाची बनावट नोटीस - Marathi News | A fake notice of penalty of lakhs made in the name of the court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चक्क न्यायालयाच्या नावाने बनवली लाखो रुपयांच्या दंडाची बनावट नोटीस

वेबसाईटवरुन लेटरहेड, न्यायाधीशांच्या सही, शिक्क्यांचा वापर; न्यायालयाच्या नावाने.६२ लाखांचा दंड भरण्याची बनावट नोटीस तयार करून एकास पाठवली ...

घटस्फोटाबाबत महिला मंत्र्याचं आक्षेपार्ह वक्तव्य, नागा चैतन्य भडकला, समांथाचा उल्लेख करत म्हणाला- "माझी EX पत्नी..." - Marathi News | naga chaitanya reacted on telangana minister konda surekha statement about his and samantha ruth prabhu divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटाबाबत महिला मंत्र्याचं आक्षेपार्ह वक्तव्य, नागा चैतन्य भडकला, समांथाचा उल्लेख करत म्हणाला- "माझी EX पत्नी..."

तेलंगणाच्या मंत्री कोंडा सुरेखा यांनी नागा आणि समंथाच्या घटस्फोटाला बीआरएस प्रेसिडेंट केटी रामा जबाबदार असल्याचं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर नागा चैतन्यने पोस्ट शेअर करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ...

१०वी पास विद्यार्थ्यांना मिळणार महिन्याला ५ हजार! इंटर्नशिप योजनेसाठी कसा करायचा अर्ज? - Marathi News | internship scheme announced by nirmala sitharaman in budget 2024 to open in october candidates register date | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१०वी पास विद्यार्थ्यांना मिळणार महिन्याला ५ हजार! इंटर्नशिप योजनेसाठी कसा करायचा अर्ज?

Jobs in India: १०वी उत्तीर्ण २१ ते २४ वयोगटातील युवक या योजनेत सहभागी होऊ शकतात. याशिवाय व्यावसायिक अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेता येणार नाही. ...