मी मनावरचे दडपण कमी करावे म्हणून एका खूप हुशार मित्रापाशी मन मोकळे केले. तो म्हणाला, ‘डावरे म्हणजेच डावे. तू जन्मत:च डावा आहेस.’झाले. माझी खात्रीच पटली. ...
हजारो किलोमीटर स्थलांतर करणा:या पक्ष्यांच्या वाटेचा नकाशा त्यांच्या जीन्समध्येच नोंदलेला असतो. माणसाला मात्र त्याच्या भटकंतीचा नकाशा सुरुवातीला आपल्या मनावर गोंदवावा लागला. माणसाचं प्रवासवेड आणि गरज वाढत गेली तसतसा नकाशाही उत्क्रांत झाला. भिंतींव ...
निसर्गाच्या कुशीत शिरायचं, उघडय़ावर, टेण्टमध्ये राहायचं. ते बेभानपण आपल्यात भिनवून घ्यायचं. कॅम्पिंगचा हा अनुभव आपल्या जगण्याला नुसता हुरूपच देत नाही, तर अनेक गोष्टीही शिकवतो. हा अनुभव हवाच, नाहीतर नंतर तो विकत घ्यावा लागतो. ...