ऐतिहासिक वारसास्थळं एका देशात असली तरी ती जगभरातल्या मानवी वाटचालीचा ऐवज आहेत. तो जपायला हवा म्हणून सुरू झालेली एक ‘तरुण’ चळवळ. वर्ल्ड हेरिटेज युथ फोरम. ...
सोमनाथ गिराम. सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातील सांगवी गावच्या शेतकरी कुटुंबातला मुलगा. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. पैशापायी शिक्षण सुटलं म्हणून त्यानं पुण्यात येऊन लहानमोठय़ा नोक:या केल्या, चहाची टपरी टाकली, पण शिक्षण सोडलं नाही. आता तो सीए ...
आईवडील स्वातंत्र्य देतात, पण ते नियंत्रित. कासरा फक्त लांब सोडतात आणि पूर्वीसारखंच मुलांना बंधनात ठेवतात, असं सांगणारं एका मित्रचं पत्र ‘ऑक्सिजन’ने प्रसिद्ध केलं होतं. त्याला आलेल्या या काही निवडक प्रतिक्रिया. ...
दिल्लीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनच्या (आयआयएमसी) विद्यार्थ्याने दलितांविरोधात लिहीलेल्या एका फेसबूक पोस्टमुळे नवा वाद निर्माण झाला असून कॅम्पसमधे तणावाचे वातावरण आहे. ...