जागतिक बाजारात असलेला उठाव आणि स्थानिक सराफांनी केलेली जोरदार खरेदी यामुळे सलग चौथ्या दिवशी बुधवारी सोने १०० रुपयांनी वधारून २७,४०० रुपये प्रति १० ग्रॅम झाले. ...
प. बंगालमधील प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी मे मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत डाव्यांशी युती करण्याचा सूर आळवला असताना काँग्रेस श्रेष्ठींनीही त्याबाबत अनुकूलता दर्शविल्याचे संकेत मिळाले आहेत ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुरक्षा ताफा नवी दिल्लीतील साऊथ ब्लॉकजवळून जाण्यास काही क्षण असताना एका २० वर्षीय महिलेने सुरक्षा भेदत या मार्गावर फुलदाणी फेकून मारल्याची घटना बुधवारी घडली. ...
पठाणकोट हवाई तळावरील अतिरेकी हल्ल्यामागे कुणी ‘घरभेदी’ आहे का, हे शोधण्यासाठी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेकडून(एनआयए) भारतीय हवाई दलाच्या ...
लैंगिक संबंधांमुळे जिका विषाणू पसरले असल्याचे अमेरिकेच्या ज्येष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले. लहान मुलांमध्ये बळावत असलेला हा आजार आणखी पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...
राज्यांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी रेल्वेला राज्य सरकारांसोबत संयुक्त उपक्रम कंपन्या स्थापन करण्याची परवानगी दिली आहे ...
सौदी अरबमध्ये बनावट पासपोर्टप्रकरणी शिक्षा भोगल्यानंतर भारतात प्रत्यार्पित करण्यात आलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या संशयित दहशतवाद्यास उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथक ...