नुकत्याच झालेल्या महिला टी-२० क्रिकेट मालिकेत आॅस्टे्रलियाला त्यांच्याच भूमीत २-१ असे लोळविल्यानंतर भारतीय महिला संघाला पहिल्या एकदिवसीय सामन्यात मात्र पराभवाचे तोंड पाहावे लागले ...
अंडर-१९ वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारताची उपांत्यपूर्व फेरीची लढत ६ फेब्रुवारीला नामिबियाशी होणार आहे. भारतीय संघाने ग्रुप डी मध्ये आपले सर्व म्हणजे तिन्ही सामने जिंकून अव्वल स्थान मिळविले आहे. ...
गुवाहाटी येथे होणाऱ्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी (सॅग) केवळ चार दिवस बाकी असताना अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) २८ खेळाडूंच्या संभावित भारतीय संघाची घोषणा केली ...
आन संग सु की यांच्या नॅशनल लीग आॅफ डेमॉक्र सीने म्यानमारच्या संसदेतल्या ऐंशी टक्के जागा जिंकून पंचावन्न वर्षांच्या लष्करी राजवटीच्या जागी लोकानी निवडून दिलेले सरकार सत्तेवर येत आहे ...
राज्य सरकारने नागपूर शहराचा मेट्रोरिजन आराखडा प्रसिद्ध करीत त्याला मंजुरी दिली. मात्र, ऐकायलाही आश्चर्य वाटेल की या आराखड्याला वन व पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी मिळालेली नाही. ...