नवी मुंबई स्मार्ट सिटी प्रस्तावावरून सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महासभेत गोंधळ घातला. स्मार्ट सिटीसाठी करवाढ करण्यास व एसपीव्ही प्रणालीस राष्ट्रवादीने तीव्र विरोध केला. ...
ऐरोली येथील कोळी आगरी महोत्सवाची सांगता प्रेक्षकांच्या हास्यकल्लोळात झाली. महोत्सवाच्या अंतिम दिनी उपस्थित हास्य कलाकारांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते ...
सोमवारी रायगड जिल्ह्यातील मुरुड येथे सहलीसाठी आलेल्या पुण्यातील कॅम्प परिसरातील आबेदा इनामदार महाविद्यालयाच्या १४ विद्यार्थ्यांचा मुरुडच्या समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ...
नेरळमधील कचऱ्यापासून खतनिर्मिती करणारा प्रकल्प कागदावरच राहिला आहे. डम्पिंग ग्राऊंडच्या जागेवर दररोज येणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रि या करणारा प्रकल्प जिल्हा ...
पनवेल परिसरातील सिडको हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आढळून आली आहे. विनापरवाना बांधकाम जास्त असून त्याचा वापर व्यावसायिक कारणाकरिता केला जात आहे. ...