धनश्री गोडवे या तरुणीचा धावत्या लोकलमधून पडून सोमवारी अपघाती मृत्यू झाला. त्या आधी भावेश नकाते या डोंबिवलीच्याच युवकाचा आणि कांबळे यांचाही रेल्वेतून पडून मृत्यू झाला होता ...
कुपोषित बालकांसाठी असलेली व शासनाने निधीचे कारण सांगून बंद केलेली ग्राम बाल विकास केंद्रे सुरू करावीत यासाठी श्रमजिवीने केलेल्या सर्व आंदोलनांना यश आले ...
तलासरी नाक्यावर उधवा तलासरी रस्त्यावर पुलाचे काम सुरू असून सोमवारी रात्री खोदकाम करताना ठेकेदाराच्या मनमानी कामाचा फटका तलासरीतील दूरध्वनी ग्राहकांना बसला. ...
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातल्या नोकर भरतीमध्ये केंद्र सरकार व न्युक्लिअर पॉवर कॉरपोरेशन आॅफ इंडियाने प्रकल्पग्रस्तांचा विश्वासघात केल्याने प्रकल्पग्रस्तांसाठी लढा देणारे उत्तर प्रदेशचे राज्यपाल ...
‘शिक्षणाचा हक्क’ या कायद्यानुसार गावपाड्यांतील मुलांचे भविष्य घडावे, त्यांना शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हापरिषदेच्या माध्यमातून अनेक शाळा सुरू झाल्या. ...
गाव तिथे रस्ता व गाव तिथे एसटी ही शासनाची संकल्पना खोटी ठरत आहे. जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भाग व गुजरात, दादरानगर हवेली या केंद्रशासीत प्रदेशाच्या सरहद्दीवर असलेल्या ...
बोईसर-तारापूर व बोईसर-पालघर या मुख्य व प्रचंड रहदारीच्या रस्त्यावर ठाण मांडून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या फेरिवाल्यांना हटविण्याची मोहिम बोईसर पोलिसांनी आज हाती घेतली ...