लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनला मोठा दिलासा, उच्च न्यायालयाच्या आदेशाला SC ची स्थगिती; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Big relief to Sadguru's Isha Foundation, SC stays HC order; What exactly is the case? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनला मोठा दिलासा, उच्च न्यायालयाच्या आदेशाला SC ची स्थगिती; नेमकं प्रकरण काय?

मद्रास हायकोर्टाने आपल्या आदेशात तामिळनाडू सरकारला फाउंडेशनविरुद्ध नोंदवलेल्या सर्व गुन्हेगारी प्रकरणांचा तपशील देण्याचे निर्देश दिले होते. ...

महात्मा फुले कर्जमुक्ती योजना: साडेअकरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ४६.७० कोटी जमा - Marathi News | Big relief for eleven and a half thousand farmers; 46.70 crores deposited in the account under Mahatma Phule Debt Relief Yojana | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महात्मा फुले कर्जमुक्ती योजना: साडेअकरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ४६.७० कोटी जमा

कर्जमुक्ती योजने अंतर्गत मिळाला प्रोत्साहनपर लाभ ...

१.८५ लाख शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार अनुदान - Marathi News | 5000 hectare subsidy to 1.85 lakh farmers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१.८५ लाख शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार अनुदान

Amaravati : सणासुदीत शेतकऱ्यांना दिलासा ...

डासांना पळवण्यासाठी मॉस्किटो कॉइल लावता? जाणून घ्या याचे साइड इफेक्ट... - Marathi News | Mosquito coil smoke lung respiratory disease environmental problem | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डासांना पळवण्यासाठी मॉस्किटो कॉइल लावता? जाणून घ्या याचे साइड इफेक्ट...

Mosquito Coil Side Effects : अनेक हेल्थ एक्सपर्ट असं मानतात की, एका मॉस्किटो कॉइलमधून जेवढा धूर निघतो, तो अनेक सिगारेटीमधून निघणाऱ्या धुरा इतका असतो. ...

माटुंग्यातल्या व्यापाऱ्याने अटल सेतूवरुन मारली उडी; पोलिसांना सापडला मृतदेह - Marathi News | Matunga 52 year old businessman jumps from Navi Mumbai Atal Setu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माटुंग्यातल्या व्यापाऱ्याने अटल सेतूवरुन मारली उडी; पोलिसांना सापडला मृतदेह

अटल सेतूवर आणखी एका व्यापाऱ्याने समुद्रात उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

RBI on Gold Loan : गोल्ड लोन घेणाऱ्यांमध्ये झपाट्याने वाढ! RBI ने व्यक्त केली चिंता; काय आहे कारण? - Marathi News | increase in gold loan became concern rbi reprimanded the banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गोल्ड लोन घेणाऱ्यांमध्ये झपाट्याने वाढ! RBI ने व्यक्त केली चिंता; काय आहे कारण?

RBI on Gold Loan : देशात सुवर्ण कर्ज घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यावर आता थेट आरबीआयने चिंता व्यक्त केली आहे. ...

देवेंद्र भुयार उवाच; मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... - Marathi News | Devendra Bhuyar viral remarks on women; If a girl is good looking... | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :देवेंद्र भुयार उवाच; मुलगी जर दिसायला चांगली असेल तर...

Amravati : जाहीर सभेत वक्तव्य केल्याबाबत आश्चर्याचा धक्का ...

Women’s T20 World Cup: फॉरेनची कॅप्टन अन् तिचं गुजरातशी असणारं खास कनेक्शन - Marathi News | 2024 ICC Women’s T20 World Cup Know interesting facts about Scottish women's Team Captain Kathryn Bryce Gujarat Titans In IPL | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Women’s T20 World Cup: फॉरेनची कॅप्टन अन् तिचं गुजरातशी असणारं खास कनेक्शन

महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा या महिला क्रिकेटरसह तिच्या संघासाठी एकदम खास असेल, कारण.... ...

Ladki Bahin Yojana : राज्यातील कोटींच्यावर लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर; लाखो बहिणींचे आधार संलग्नला लागतोय वेळ   - Marathi News | Ladki Bahin Yojana : Applications of Ladki Bahin Yojana approved in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ladki Bahin Yojana : राज्यातील कोटींच्यावर लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर; लाखो बहिणींचे आधार संलग्नला लागतोय वेळ  

लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांचा आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न नाही त्यासाठी आता अंगणवाडी सेविकांकडे संपर्क साधावा. (Ladki Bahin Yojana) ...